लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

राज्यात अवघ्या पाच महिन्यात ६४३७ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू - Marathi News | In just five months, 6437 people died in road accidents in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात अवघ्या पाच महिन्यात ६४३७ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू

महाराष्ट्रात अपघाताचे भयावह चित्र : एकीकडे रस्ते चांगले झाले, दुसरीकडे अपघातही वाढले   ...

शासनाने गांभीर्याने विचार करावा; अपघात थांबविण्यासाठी उपाययोजना करावी- अजित पवार - Marathi News | Government should seriously consider; Measures should be taken to stop accidents - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शासनाने गांभीर्याने विचार करावा; अपघात थांबविण्यासाठी उपाययोजना करावी- अजित पवार

दुर्घटनेत जखमी प्रवाश्यांना शासनामार्फत चांगले उपचार मिळून ते लवकर बरे व्हावेत, अजित पवारांकडून जखमींसाठी प्रार्थना ...

Rain Update: पुढचे ५ दिवस कोसळधारांचे, मराठवाड्यात जोरदार, तर विदर्भात मध्यम पावसाची शक्यता - Marathi News | Mumbai: Heavy rain likely in Marathwada, moderate rain in Vidarbha for the next 5 days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढचे ५ दिवस कोसळधारांचे, मराठवाड्यात जोरदार, तर विदर्भात मध्यम पावसाची शक्यता

Maharashtra Rain Update: मुंबई शहर आणि उपनगरात पावसाचे थैमान सुरू असून, शहराच्या तुलनेत उपनगरात बरसणाऱ्या पावसाचे प्रमाण अधिक आहे. ...

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज कॅप्टन हंबीरराव अमृतराव बाजी-मोहिते यांचे निधन - Marathi News | Capt Hambirrao Amritrao Baji-Mohite descendant of Commander in Chief Hambirrao Mohite passed away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे वंशज कॅप्टन हंबीरराव अमृतराव बाजी-मोहिते यांचे निधन

दोन्ही महायुद्धांमध्ये बाजी-मोहिते सैनिक आणि अधिकाऱ्यांनी यांनी मोठा पराक्रम गाजवून भारतीय लष्करामध्ये आपले नाव अजरामर करून ठेवले आहे ...

Buldhana Bus Accident : नेमकं काय घडलं? अपघातातून वाचलेल्या योगेशने सांगितला सर्व घटनाक्रम, Video - Marathi News | Buldhana Bus Accident : 3-4 people broke the window and escaped, soon after there was a blast in the bus: Yogesh Ramdas Gavai, a survivor of Buldhana bus accident, Video  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Buldhana Bus Accident : नेमकं काय घडलं? अपघातातून वाचलेल्या योगेशने सांगितला सर्व घटनाक्रम, Video

Buldhana Bus Accident : नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसचा मध्यरात्री बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात झाला. ...

Buldhana Bus Accident : पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर - Marathi News | Buldhana Bus Accident : PM Narendra Modi "deeply saddened" by the tragic bus accident in Maharashtra's Buldhana, announces ex-gratia of Rs 2 lakhs each to the next of kin of the deceased and financial assistance of Rs 50,000 each to those injured | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शोक व्यक्त; मृतांच्या नातेवाईकांना २ लाखांची मदत जाहीर

Buldhana Bus Accident : नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या खासगी बसला बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. ...

दिलासा : दाखल्यांसाठी आता १० जुलैची मुदत, सर्व्हरची क्षमता वाढविण्याचा निर्णय - Marathi News | Relief: July 10 deadline for submissions, decision to increase server capacity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दिलासा : दाखल्यांसाठी आता १० जुलैची मुदत, सर्व्हरची क्षमता वाढविण्याचा निर्णय

Mumbai: राज्यात लाखो विद्यार्थ्यांची अकरावी प्रवेशाची धावपळ सुरू असताना महाऑनलाइन संकेतस्थळावर, तसेच सेतू केंद्रावर सर्व्हरच्या गोंधळामुळे दाखले मिळेनासे झाले आहेत. ही अडचण लक्षात घेऊन राज्य सरकार दाखले सादर करण्याची मुदत १० जुलैपर्यंत वाढविणार आहे. ...

Accident: समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, खासगी प्रवासी बसने पेट घेतल्याने, २५ जण मृत्यूमुखी - Marathi News | Accident: Terrible accident on Samriddhi highway, 21 people died as a private passenger bus caught fire | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, खासगी प्रवासी बसने पेट घेतल्याने २५ जण मृत्यूमुखी

Accident On Samriddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर खासगी प्रवाशी बसला अपघात होऊन बसने पेट घेतल्याने बसमधील २५ जणांचा मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात सिंदखेड राजा नजीक पिंपळखुटा फाट्याजवळ पहाटे दीड वाजेच्या सुमारास घडला. ...