लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

Pune Rain: पुणे जिल्ह्यात घाट माथ्यावर मुसळधार, कळमोडी धरण भरले - Marathi News | In the pune district, Kalamodi Dam was filled with heavy rains on the top of the ghat | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्ह्यात घाट माथ्यावर मुसळधार, कळमोडी धरण भरले

खेड तालुक्यातील कळमोडी धरण १०० टक्के भरले... ...

Maharashtra: महत्त्वाची बातमी! मुसळधार पावसामुळे दहावी, बारावी परीक्षा पुढे ढककल्या; शाळांनाही सुट्टी - Marathi News | Maharashtra10th, 12th exams postponed due to heavy rains; Schools are also closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महत्त्वाची बातमी! मुसळधार पावसामुळे दहावी, बारावी परीक्षा पुढे ढककल्या; शाळांनाही सुट्टी

राज्यात गत दाेन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे... ...

राज्य सरकारची यंत्रणा सज्ज, रेस्क्यू करण्याची वेळ आली तर NDRF टीम तैनात! - Marathi News | State government system ready, NDRF team deployed if it's time to rescue! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :राज्य सरकारची यंत्रणा सज्ज, रेस्क्यू करण्याची वेळ आली तर NDRF टीम तैनात!

भूतकाळातील अतिवृष्टीत जी परिस्थिती निर्माण झाली, त्यानुसार उपाययोजना करण्यात येत आहेत- मंत्री अदिती तटकरे ...

मराठवाड्यात पावसाचे थैमान, हिंगोलीत कयाधू नदीला पूर, पुढील २४ तास महत्वाचे, हवामान विभागाचा अलर्ट काय?   - Marathi News | Heavy rains in Marathwada, flooding of Kayadhu river in Hingoli, next 24 hours are important, what is the alert of weather department? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मराठवाड्यात पावसाचे थैमान, हिंगोलीत कयाधू नदीला पूर, पुढील २४ तास महत्वाचे, हवामान विभागाचा अलर्ट काय?  

राज्यात विविध भागांमध्ये जोरदार पाऊस कोसळत आहे. अनेक भागात नदी नाल्यांना पूर आला आहे.   ...

Mumbai Rain Updates : कोसळधारा! राज्यात मुसळधार पाऊस; मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांना सज्ज, सतर्क राहण्याचे दिले निर्देश - Marathi News | Rains in Mumbai CM Eknath Shinde orders early closure of govt offices | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कोसळधारा! राज्यात मुसळधार पाऊस; मुख्यमंत्र्यांनी सर्व यंत्रणांना सज्ज, सतर्क राहण्याचे दिले निर्देश

Mumbai Rain Updates : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यात मुसळधार पाऊस होत असून कुठल्याही प्रकारे अनुचित प्रकार होऊ नये म्हणून सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. ...

उध्दव ठाकरे विधानभवनात अशी झाली एन्ट्री, पुढे काय घडलं | Uddhav Thackeray Entry in Vidhan Bhavan - Marathi News | This is how Uddhav Thackeray entered Vidhan Bhavan, what happened next Uddhav Thackeray Entry in Vidhan Bhavan | Latest mumbai Videos at Lokmat.com

मुंबई :उध्दव ठाकरे विधानभवनात अशी झाली एन्ट्री, पुढे काय घडलं | Uddhav Thackeray Entry in Vidhan Bhavan

उध्दव ठाकरे विधानभवनात अशी झाली एन्ट्री, पुढे काय घडलं | Uddhav Thackeray Entry in Vidhan Bhavan ...

'मी वंदे मातरम् म्हणणार नाही, कारण…’ विधानसभेत अबू आझमी यांनी पुन्हा घेतली विरोधी भूमिका - Marathi News | 'I will not say Vande Mataram, because...' Abu Azmi again took the opposition stance in the Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मी वंदे मातरम् म्हणणार नाही, कारण…’ विधानसभेत अबू आझमी यांनी पुन्हा घेतली विरोधी भूमिका

Abu Azmi : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी आज वंदे मातरम म्हणण्यास नकार दिला. ...

राज्यभरात मुसळधार! मुंबई-पुण्यासह 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट, कुठे,कशी आहे स्थिती? - Marathi News | Heavy rain all over the state Red alert for 'these' districts including Mumbai-Pune, where, how is the situation? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यभरात मुसळधार! मुंबई-पुण्यासह 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट, कुठे,कशी आहे स्थिती?

राज्यभरात आज पहाटेपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. ...