लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

कौतुकास्पद! दोन हातांच्या जोरावर जलतरणात तीन सुवर्णपदके, तृप्ती चोरडियाची कामगिरी - Marathi News | Three gold medals in swimming with two hands! Performance by Tripti Chordia | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कौतुकास्पद! दोन हातांच्या जोरावर जलतरणात तीन सुवर्णपदके, तृप्ती चोरडियाची कामगिरी

राज्यस्तरीय पॅरा स्वीमिंग चॅम्पियनशीप... ...

महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ करू नका; तरुणांचे आयुष्य बरबाद करणारा प्रकार थांबवणे गरजेचे - पटोले - Marathi News | Don't make 'Udta Punjab' of Maharashtra; It is necessary to stop the kind that destroys the lives of the youth - Nana Patole | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :महाराष्ट्राचा ‘उडता पंजाब’ करू नका; तरुणांचे आयुष्य बरबाद करणारा प्रकार थांबवणे गरजेचे - पटोले

प्रदेश काँग्रेस कमिटीची अमरावती विभागाची आढावा बैठक ...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार, मुंबईत तज्ज्ञ समितीच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Maharashtra-Karnataka border issue delegation to meet PM, decision in expert committee meeting in Mumbai | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी शिष्टमंडळ पंतप्रधानांना भेटणार, मुंबईत तज्ज्ञ समितीच्या बैठकीत निर्णय

'आसाम आणि मेघालयाच्या धर्तीवर महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न सोडवण्यात यावा' ...

आशियाई विजेत्यास हरियाणात ३० पट बक्षीस; ते देणार तीन कोटी; आपण देतो १० लाख  - Marathi News | 30 times prize to Asian winner in Haryana; They will give three crores; We give 10 lakhs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आशियाई विजेत्यास हरियाणात ३० पट बक्षीस; ते देणार तीन कोटी; आपण देतो १० लाख 

...याचा अर्थ हरिणायातील खेळाडूला महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यापेक्षा तीसपट अधिकची रक्कम दिली जाईल. ...

संतोष ट्राॅफी: कोल्हापूरचा निखिल कदम महाराष्ट्र संघाचा कर्णधार - Marathi News | Kolhapur's Nikhil Kadam as captain of Maharashtra team for Santosh Trophy football tournament | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :संतोष ट्राॅफी: कोल्हापूरचा निखिल कदम महाराष्ट्र संघाचा कर्णधार

पवन माळी, अरबाज पेंढारी, संकेत साळोखे यांचाही समावेश ...

नगरच्या वाळकी जनावरांचा बाजारात पहिल्याच दिवशी ६५ लाखांची उलाढाल - Marathi News | 65 lakhs turnover on the first day in the walaki nagar cattle market | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नगरच्या वाळकी जनावरांचा बाजारात पहिल्याच दिवशी ६५ लाखांची उलाढाल

वाळकी (ता. नगर) येथील बैलबाजाराला दीडशे वर्षांची परंपरा होती. हा बाजार गावालगत असलेल्या वालूंबा नदीच्या मोठ्या पात्रात दर सोमवारी भरत होता. महाराष्ट्रातील नव्हे, तर शेजारच्या राज्यांतील व्यापारी व शेतकरीही वाळकीच्या बाजारात खरेदी-विक्रीसाठी येत असत. ...

शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट; खात्यात येणार २ हजार रुपये - Marathi News | Approval to disburse 1720 crores for the first installment of 'Namo Shetkari Maha Samman' fund scheme | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भेट; खात्यात येणार २ हजार रुपये

‘नमो शेतकरी महा सन्मान’ निधी योजनेतील पहिल्या हप्त्यापोटी १७२० कोटी रुपये इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली. याबाबतचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे. दिवाळी आधी हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा व्हावेत असा प्रयत्न सुरु आहे. ...

दुर्गंधी डेपो ‘बस’ झाले; ५७७ पैकी ३९४ स्थानके ‘नापास’, सर्वेक्षणातील वास्तव - Marathi News | The smelly depot issue 394 out of 577 stations failed the reality of the survey | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :दुर्गंधी डेपो ‘बस’ झाले; ५७७ पैकी ३९४ स्थानके ‘नापास’, सर्वेक्षणातील वास्तव

‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान’ संपूर्ण महाराष्ट्रात राबविले जात आहे. या अंतर्गत सर्वेक्षणाची पहिली फेरी मे व जून २०२३ या कालावधीमध्ये पार पडली.  ...