लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

महाराष्ट्राचा विकास हा केंद्रित शासन निती आयोगावर प्रभाव पाडतो! - Marathi News | Development of Maharashtra influences centralized governance of Niti Aayog | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्राचा विकास हा केंद्रित शासन निती आयोगावर प्रभाव पाडतो!

महाराष्ट्रातील प्रचंड क्षमता, सकारात्मक परिसंस्था पाहूनच निती आयोगाकडून भारताचे आर्थिक केंद्र म्हणून ‘मुंबई’ची निवड ...

ऑनलाइन गेमिंगमध्ये करचोरी करणाऱ्यांचा 'खेळ खल्लास' होणार; अजित पवारांनी मांडलं विधेयक! - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar introduced a bill in the Winter Session to prevent tax evasion in online gaming | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑनलाइन गेमिंगमध्ये करचोरी करणाऱ्यांचा 'खेळ खल्लास' होणार; अजित पवारांनी मांडलं विधेयक!

उपसमितीने एकूण टर्नओव्हरच्या रकमेवर २८ टक्के कर आकारण्याची शिफारस जीएसटी कौन्सिलकडे केली होती. ...

भाजपच्या विजयाची झेरॉक्स महाराष्ट्रात निघेल?; लोकसभेला नक्कीच फायदा होईल, पण... - Marathi News | Article on 4 state election results will benefit BJP in Maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपच्या विजयाची झेरॉक्स महाराष्ट्रात निघेल?; लोकसभेला नक्कीच फायदा होईल, पण...

‘मोदी की गॅरंटी’ या शब्दांमुळे विधानसभेचा सातबाराही मिळू शकतो; या शक्यतेने भाजप आनंदात, विरोधक चिंतेत, तर मित्रपक्षांच्या पोटात गोळा! ...

भ्रष्टाचाराची ‘महाराजधानी’! जनतेलाच राज्यकर्त्यांवर दबाव निर्माण करावा लागणार - Marathi News | The 'capital' of corruption! The people will have to create pressure on the rulers | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भ्रष्टाचाराची ‘महाराजधानी’! जनतेलाच राज्यकर्त्यांवर दबाव निर्माण करावा लागणार

कालपरवाच ‘नॅशनल क्राइम रेकॉर्डस ब्युरो’ (एनसीआरबी) या यंत्रणेचा ताजा अहवाल सार्वजनिक झाला. त्यानुसार महाराष्ट्र हे भ्रष्टाचाराच्या बाबतीत सलग तिसऱ्या वर्षी क्रमांक एकचे राज्य ठरले आहे. ...

कमी वजनाच्या ३,७४२ नवजात बालकांवर यशस्वी उपचार; आरोग्य विभागाचा विशेष नवजात काळजी कक्ष - Marathi News | Successful treatment of 3,742 low birth weight infants Special Neonatal Care Unit of Health Department | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कमी वजनाच्या ३,७४२ नवजात बालकांवर यशस्वी उपचार; आरोग्य विभागाचा विशेष नवजात काळजी कक्ष

विशेष नवजात काळजी कक्षामध्ये दरवर्षी अंदाजे ५०,००० गंभीर आजारी बालकांवर उपचार केले जातात ...

लोकसंख्या वाढत आहे, पण पशुधन घटतेय - Marathi News | Population is increasing, but livestock is decreasing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लोकसंख्या वाढत आहे, पण पशुधन घटतेय

राज्यात पशुसंवर्धन विभागातर्फे पाळीव पशुंच्या गणनेचे काम पूर्ण झाले आहे. राज्यात पशुसंवर्धन विभागातर्फे पाळीव पशुंच्या गणनेचे काम पूर्ण झाले आहे. गेल्या पाच वर्षांतील दुष्काळी परिस्थितीसह इतर कारणांमुळे २०१२ च्या तुलनेत राज्यात गायी-बैलांची संख्या ९. ...

५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडणार; अवकाळीच्या नुकसानीसाठीही करणार तरतूद - Marathi News | Additional demands of 55 thousand crores will be presented; Provision will also be made for untimely damages | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :५५ हजार कोटींच्या पुरवणी मागण्या मांडणार; अवकाळीच्या नुकसानीसाठीही करणार तरतूद

आमदारांच्या मतदारसंघात स्थानिक विकास निधीबरोबर विविध योजनांतर्गत विकासकामांसाठी जादा निधीची तरतूद करण्यात आली आहे. ...

Mahaparinirvan Din : धाराशिवमधल्या या गावाने जपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या १९४१ सालच्या आठवणी - Marathi News | Mahaparinirvan Din: This village in Dharashiv preserves the memories of Babasaheb Ambedkar in 1941 | Latest dharashiv Videos at Lokmat.com

धाराशिव :Mahaparinirvan Din : धाराशिवमधल्या या गावाने जपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या १९४१ सालच्या आठवणी

Mahaparinirvan Din : धाराशिवमधल्या या गावाने जपल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या १९४१ सालच्या आठवणी ...