लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

धक्का मारल्याचा जाब विचारला,टोळक्याने थेट जीवच घेतला;उरळी देवाची येथील घटना - Marathi News | pune news asked for an answer for pushing, the gang directly took his life; The incident at Urali Devachi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्का मारल्याचा जाब विचारला,टोळक्याने थेट जीवच घेतला;उरळी देवाची येथील घटना

- धक्का का मारला, असा जाब विचारल्यानंतर झालेल्या वादातून टोळक्याने लाकडी दांडक्याने, लाथाबुक्क्यांनी मामाला मारहाण केली. ...

महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सज्ज;संघटनात्मक तयारी सुरू - Marathi News | pune news political parties ready for municipal elections; organizational preparations underway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सज्ज;संघटनात्मक तयारी सुरू

युती, आघाडीबाबत वरिष्ठ काय घ्यायचा तो निर्णय घेतील, मात्र स्वतंत्र लढायचे आहे, असा विचार करून सर्वच राजकीय पक्षांनी काम सुरू केले आहे.  ...

पिंपरी-चिंचवड डीपीवर चाळीस हजारांहून अधिक हरकती जमा - Marathi News | pune news more than forty thousand objections received on Pimpri-Chinchwad DP | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड डीपीवर चाळीस हजारांहून अधिक हरकती जमा

- सूचना व हरकती नोंदविण्यासाठी उद्या अखेरचा दिवस ...

गंगाधाम चौक ते आई माता मंदिर रस्त्यावरील तीव्र उतार करणार कमी - Marathi News | pune news the steep slope on the Gangadham Chowk to Ai Mata Mandir road will be reduced. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गंगाधाम चौक ते आई माता मंदिर रस्त्यावरील तीव्र उतार करणार कमी

कात्रज-कोंढवा रस्त्याकडून मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौक ते आई माता मंदिर रस्त्यावरील तीव्र उतार कमी करण्यासाठी ९ कोटी १६ लाख ९९ हजार रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. ...

ईटलीतील कंपनीच्या नावे बनावट ई-मेल;पुण्यातील कंपनीला सव्वा दोन कोटींचा गंडा - Marathi News | Fake email in the name of a company in Italy; Pune company defrauded of Rs. 2.5 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईटलीतील कंपनीच्या नावे बनावट ई-मेल;पुण्यातील कंपनीला सव्वा दोन कोटींचा गंडा

या कंपनीची इटलीतील एका ऑटोमोबाइल कंपनीशी करारानुसार देवाणघेवाण सुरू होती. मात्र, सायबर चोरट्याने इटलीतील कंपनीच्या नावाशी साधर्म्य असलेला बनावट ई-मेल पाठवून ही फसवणूक केली. ...

महापालिकेच्या ताफ्यात अत्याधुनिक रोड स्विपिंग मशिन;फुटपाथ,सायकल मार्ग,कचरा कुंड्या,दुभाजकही होणार स्वच्छ - Marathi News | State-of-the-art road sweeping machine in the municipal fleet; sidewalks, cycle paths, garbage bins, and dividers will also be cleaned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेच्या ताफ्यात अत्याधुनिक रोड स्विपिंग मशिन;फुटपाथ,सायकल मार्ग,कचरा कुंड्या,दुभाजकही होणार स्वच्छ

- या मशिन मध्ये एकाच वेळी  माध्यमातून रस्त्यां सोबतच फुटपाथ, सायकल मार्ग, कचरा कुंड्या, दुभाजक तसेच स्ट्रीट फर्निचर स्वच्छ करण्याची सुविधा आहे. ...

महापालिकेचा विभाजनाऐवजी विस्तार; समस्या कोण सोडवणार ? - Marathi News | pune news expansion of the Municipal Corporation instead of division; Who will solve the problem | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिकेचा विभाजनाऐवजी विस्तार; समस्या कोण सोडवणार ?

- पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीतील नागरी परिसर पुणे महापालिकेत समावेश करण्यास राज्य सरकारने तत्त्वत: मान्यता दिली आहे. ...

MBA Admission 2025 : आता घरबसल्या करा 'एमबीए'; प्रवेश प्रक्रिया सुरू  - Marathi News | Online MBA courses can be completed for the academic year 2025-27 through the Online and Distance Learning Center of Savitribai Phule Pune University | Latest pune News at Lokmat.com

पुणे :MBA Admission 2025 : आता घरबसल्या करा 'एमबीए'; प्रवेश प्रक्रिया सुरू 

- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ऑनलाइन आणि दूरस्थ शिक्षण केंद्राचा उपक्रम ...