लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

केरळनंतर 'या' दोन राज्यांमध्येही आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, तज्ज्ञांकडून इशारा  - Marathi News | after kerala this 2 states of maharashtra goa also have covid jn 1 variant | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळनंतर 'या' दोन राज्यांमध्येही आढळला कोरोनाचा नवीन व्हेरिएंट, तज्ज्ञांकडून इशारा 

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार केरळनंतर महाराष्ट्रातही कोविडच्या JN.1 व्हेरिएंटची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ...

हुतात्मा राजगुरुंचे स्मारक तीन वर्षांत पूर्ण करणार, १०४ कोटींच्या आराखड्याला राज्य सरकारची मान्यता - Marathi News | hutatma rajguru memorial will be completed in three years the state government approved the plan of 104 crores | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हुतात्मा राजगुरुंचे स्मारक तीन वर्षांत पूर्ण करणार, १०४ कोटींच्या आराखड्याला राज्य सरकारची मान्यता

तब्बल १६ वर्षांनी या स्मारकाच्या आराखड्याच्या प्रस्तावाला अखेर राज्य सरकारने मान्यता दिली आहे ...

थंडीचा कडाका वाढणार; कशी असेल महाराष्ट्रातील थंडी? - Marathi News | The severity of the cold will increase; How will the cold be in Maharashtra? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :थंडीचा कडाका वाढणार; कशी असेल महाराष्ट्रातील थंडी?

विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात पहाटेचे किमान तापमान साधारण १२ ते १४ डिग्री सें.ग्रेड च्या आसपास तर दुपारचे कमाल तापमान २६ ते २८ डिग्री सें.ग्रेड च्या आसपास जाणवेल. ही दोन्हीही तापमाने सरासरी तापमानापेक्षा एखाद्या डिग्री सें.ग्रेड खालावलेलीच आहेत. ...

ऊस गाळपात महाराष्ट्राने २९६ लाख टनाचे गाळप पूर्ण करून घेतली देशात आघाडी - Marathi News | Maharashtra has leading state in the country completed 296 lakh tonnes of sugarcane crushing | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :ऊस गाळपात महाराष्ट्राने २९६ लाख टनाचे गाळप पूर्ण करून घेतली देशात आघाडी

एल निनोचा प्रादुर्भाव आणि वादळी पावसाच्या तडाख्यानंतरही महाराष्ट्र, उत्तर प्रदेश व कर्नाटक या ऊस गाळप आणि साखर उत्पादनात संपूर्ण देशात अग्रेसर राहिलेल्या राज्यांनी आपली गती कायम राखली आहे. ...

देशात यंदा २९१.५० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज, गाळपात राज्याची आघाडी - Marathi News | Estimated production of 291.50 lakh tonnes of sugar in the country this year state lead in sedimentation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देशात यंदा २९१.५० लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज, गाळपात राज्याची आघाडी

महाराष्ट्राने यंदाच्या हंगामात ऊसगाळपात देखील २९६ लाख टनांचे गाळप पूर्ण करून देशात आघाडी घेतली ...

पॅरा खेलो इंडिया स्पर्धा : महाराष्ट्राला पाचवे स्थान, अखेरच्या दिवशी टेबल टेनिसमध्ये दोन सुवर्ण - Marathi News | Para Khelo India Tournament: Maharashtra fifth place, two golds in table tennis on final day | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पॅरा खेलो इंडिया स्पर्धा : महाराष्ट्राला पाचवे स्थान, अखेरच्या दिवशी टेबल टेनिसमध्ये दोन सुवर्ण

महाराष्ट्राने १२ सुवर्ण, ७ रौप्य आणि १६ कांस्यपदकांसह पाचवे स्थान मिळविले. ...

पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा! तिरंदाजी : मुंबईच्या आदिल अन्सारीने भेदले सुवर्णपदकाचे लक्ष्य - Marathi News | Para Khelo India Sports Tournament Mumbai's Adil Ansari hits gold medal target | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पॅरा खेलो इंडिया क्रीडा स्पर्धा! तिरंदाजी : मुंबईच्या आदिल अन्सारीने भेदले सुवर्णपदकाचे लक्ष्य

पॅरा तिरंदाजी सर्वात कठिण समजल्या जाणाऱ्या पॅरा तिरंदाजीतील डब्लू १ प्रकारात आदिलने आपलाच आंतरराष्ट्रीय संघ सहकारी नवीन दलालचा १३२-१०० असा सहज पराभव केला. ...

गॅझेटिअर विभागाची नव्या वर्षात राष्ट्रीय परिषद, अन्य राज्यातील गॅझेटिअरचे होणार आदान-प्रदान - Marathi News | National Council of Gazetteer Department in the new year, exchange of gazetteers from other states | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गॅझेटिअर विभागाची नव्या वर्षात राष्ट्रीय परिषद, अन्य राज्यातील गॅझेटिअरचे होणार आदान-प्रदान

Gazetteer Department: राज्य शासनाच्या गॅझेटिअर म्हणजेच दर्शनिका विभागाने नुकतेच साठाव्या वर्षात पदार्पण केले आहे. या निमित्ताने वर्षभर विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे ...