लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

विवाहित असतानाही प्रेमाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन - Marathi News | pune assault on minor girl on the pretext of love even though she was married; Accused granted bail by High Court | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विवाहित असतानाही प्रेमाच्या आमिषाने अल्पवयीन मुलीवर अत्याचार; आरोपीला उच्च न्यायालयाकडून जामीन

आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला की, तीन वर्षे सात महिन्यांपासून आरोपी जेलमध्ये आहे. आरोपीचे आणि पीडितेचे प्रेमसंबंध आहेत. आरोपीची पत्नी अणि पीडित मुलीचे भांडण झाले म्हणून गुन्हा दाखल झाला आहे. ...

मौजमजेसाठी पदवीधर तरुणाकडून दुचाकी चोरीचे गुन्हे;तरुणाकडून १४ दुचाकी जप्त - Marathi News | pune crime of stealing two-wheelers from a graduate youth for fun; 14 two-wheelers seized from the youth | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मौजमजेसाठी पदवीधर तरुणाकडून दुचाकी चोरीचे गुन्हे;तरुणाकडून १४ दुचाकी जप्त

गुन्हे शाखेच्या युनिट पाचचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी गरड याला संशयावरून ताब्यात घेतले. ...

खडकी स्टेशनवरील प्लॅटफॉर्मच्या कामामुळे मेगाब्लॉक; काही लोकल रद्द, तर काही मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्या उशिराने धावणार - Marathi News | Megablock due to platform work at Khadki station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खडकी स्टेशनवरील प्लॅटफॉर्मच्या कामामुळे मेगाब्लॉक; काही लोकल रद्द, तर काही मेल, एक्स्प्रेस रेल्वे गाड्या उशिराने धावणार

पुणे : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील लोणावळा-पुणे लोहमार्गावरील खडकी रेल्वे स्थानकावर नवीन फ्लॅटफाॅर्मचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे रविवारी ... ...

धक्का मारल्याचा जाब विचारला,टोळक्याने थेट जीवच घेतला;उरळी देवाची येथील घटना - Marathi News | pune news asked for an answer for pushing, the gang directly took his life; The incident at Urali Devachi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्का मारल्याचा जाब विचारला,टोळक्याने थेट जीवच घेतला;उरळी देवाची येथील घटना

- धक्का का मारला, असा जाब विचारल्यानंतर झालेल्या वादातून टोळक्याने लाकडी दांडक्याने, लाथाबुक्क्यांनी मामाला मारहाण केली. ...

महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सज्ज;संघटनात्मक तयारी सुरू - Marathi News | pune news political parties ready for municipal elections; organizational preparations underway | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महापालिका निवडणुकीसाठी राजकीय पक्ष सज्ज;संघटनात्मक तयारी सुरू

युती, आघाडीबाबत वरिष्ठ काय घ्यायचा तो निर्णय घेतील, मात्र स्वतंत्र लढायचे आहे, असा विचार करून सर्वच राजकीय पक्षांनी काम सुरू केले आहे.  ...

पिंपरी-चिंचवड डीपीवर चाळीस हजारांहून अधिक हरकती जमा - Marathi News | pune news more than forty thousand objections received on Pimpri-Chinchwad DP | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड डीपीवर चाळीस हजारांहून अधिक हरकती जमा

- सूचना व हरकती नोंदविण्यासाठी उद्या अखेरचा दिवस ...

गंगाधाम चौक ते आई माता मंदिर रस्त्यावरील तीव्र उतार करणार कमी - Marathi News | pune news the steep slope on the Gangadham Chowk to Ai Mata Mandir road will be reduced. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गंगाधाम चौक ते आई माता मंदिर रस्त्यावरील तीव्र उतार करणार कमी

कात्रज-कोंढवा रस्त्याकडून मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौक ते आई माता मंदिर रस्त्यावरील तीव्र उतार कमी करण्यासाठी ९ कोटी १६ लाख ९९ हजार रुपयांच्या निविदेला स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. ...

ईटलीतील कंपनीच्या नावे बनावट ई-मेल;पुण्यातील कंपनीला सव्वा दोन कोटींचा गंडा - Marathi News | Fake email in the name of a company in Italy; Pune company defrauded of Rs. 2.5 crore | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ईटलीतील कंपनीच्या नावे बनावट ई-मेल;पुण्यातील कंपनीला सव्वा दोन कोटींचा गंडा

या कंपनीची इटलीतील एका ऑटोमोबाइल कंपनीशी करारानुसार देवाणघेवाण सुरू होती. मात्र, सायबर चोरट्याने इटलीतील कंपनीच्या नावाशी साधर्म्य असलेला बनावट ई-मेल पाठवून ही फसवणूक केली. ...