लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अजित पवार यांची आढावा बैठक - Marathi News | Pick up those who come in the way of road works; file cases against them | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हिंजवडीतील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी अजित पवार यांची आढावा बैठक

- आराखडा तयार करून गुरुवारपासून अनधिकृत बांधकामांवर कारवाई ...

सिगारेट न दिल्याने गळ्यावर ठेवले धारदार हत्यार ठेवत ५ हजार लांबवले - Marathi News | pune news He was held at gunpoint and fined Rs 5,000 for not giving him cigarettes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिगारेट न दिल्याने गळ्यावर ठेवले धारदार हत्यार ठेवत ५ हजार लांबवले

पुणे : सिगारेट न दिल्याच्या कारणावरून दुकानदाराच्या गळ्याला धारदार हत्यार लावून गल्ल्यातील पाच हजार रुपये जबरदस्तीने काढून नेल्याचा प्रकार ... ...

खुन्नस दिल्याचा राग अन् कोयत्याने सपासप वार..! तरुणाच्या खुनाने पुणे हादरले - Marathi News | Anger at being betrayed and a vicious attack! Pune shaken by the murder of a young man | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खुन्नस दिल्याचा राग अन् कोयत्याने सपासप वार..! तरुणाच्या खुनाने पुणे हादरले

साई सिध्दी चौकात पान टपरीवरून झालेल्या किरकोळ वादातून तरुणावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला. गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान शनिवारी मृत्यू झाला. ...

रस्त्याच्या कामात आडवे येणाऱ्यांना उचला; त्यांच्यावर गुन्हे दाखल करा - Marathi News | pune news pick up those who come in the way of road works; file cases against them | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :रस्त्याच्या कामात आडवे येणाऱ्यांना उचला; त्यांच्यावर गुन्हे दाखल करा

- आयटी पार्कमध्ये पाहणी करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्रशासनाला निर्देश ...

प्रत्येकाला महाराष्ट्र हवाहवासा का वाटतो? अभिनेता सुबोध भावेने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं - Marathi News | Subodh Bhave Talk About Maharashtra Importance culture Marathi Hindi Row | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रत्येकाला महाराष्ट्र हवाहवासा का वाटतो? अभिनेता सुबोध भावेने अगदी स्पष्ट शब्दात सांगितलं

सुबोध भावेनं नुकतंच एका मुलाखतीमध्ये आज प्रत्येकाला महाराष्ट्र हवाहवासा का वाटतो? याचं अगदी थेट आणि स्पष्ट उत्तर दिलं आहे. ...

मिसिंग लिंक प्रकल्पामुळे पुणे-मुंबईदरम्यान प्रवासाचा अर्धा तास कमी होणार - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Travel time between Pune and Mumbai will be reduced by half an hour: Devendra Fadnavis | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिसिंग लिंक प्रकल्पामुळे पुणे-मुंबईदरम्यान प्रवासाचा अर्धा तास कमी होणार - देवेंद्र फडणवीस

फडणवीस म्हणाले, या प्रकल्पामुळे घाट असलेला भाग टाळता येणार असून, घाटमार्गामुळे होणारा वाहतूक अडथळा दूर होणार ...

क्षेत्रीय कार्यालयांच्या कारभारापुढे अधिकारी हतबल; वरिष्ठांच्या आदेशांना दाखवली जाते केराची टोपली - Marathi News | Officers are helpless before the administration of regional offices; Orders from superiors are shown a basket of bananas | Latest pune News at Lokmat.com

पुणे :क्षेत्रीय कार्यालयांच्या कारभारापुढे अधिकारी हतबल; वरिष्ठांच्या आदेशांना दाखवली जाते केराची टोपली

- महापालिकेच्या कारभारामध्ये सुसूत्रता यावी आणि जबाबदारीचे विकेंद्रीकरण होण्यासाठी १५ क्षेत्रीय कार्यालयांची निर्मिती करण्यात आली आहे. ...

Video : क्षणात जीव वाचला..! पुण्यातील काळू धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकाची सुटका - Marathi News | pune video Life saved in an instant Tourist trapped at Kalu Falls in Pune rescued | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video : क्षणात जीव वाचला..! पुण्यातील काळू धबधब्यावर अडकलेल्या पर्यटकाची सुटका

पिंपळगाव जोगा धरणालगत असलेल्या काळू नदी परिसरात पुण्याहून आलेले चार पर्यटक फिरत होते. त्यांच्यासोबत असलेला ड्रायव्हर नदी पार करण्यासाठी उडी मारताना अचानक तोल जाऊन प्रवाहात पडला. ...