लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र

Maharashtra, Latest Marathi News

मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी - Marathi News | situation remains stable in marathwada solapur discharge from dams increased thousands of citizens moved to safer places | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी

Maharashtra Flood News: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलसंपदा विभागाकडून राज्यातील विविध भागातील धरणांच्या विसर्गस्थितीचा आढावा घेतला. ...

जनसंवाद नेत्यांचा अन् फ्लेक्सबाजी इच्छुकांची; सिंहगड रस्त्यावर फ्लेक्सचे पेव  - Marathi News | pune news public relations of leaders and flexi-bazaar enthusiasts; Flexi-bazaar on Sinhagad Road | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जनसंवाद नेत्यांचा अन् फ्लेक्सबाजी इच्छुकांची; सिंहगड रस्त्यावर फ्लेक्सचे पेव 

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश दिल्याने राज्य निवडणूक आयोगाने निवडणूक घेण्याची कार्यवाही सुरू केली ...

Cotton Procurement Extension : कापसाचा हंगाम लांबला; नोंदणीला महिनाभर मुदतवाढ वाचा सविस्तर - Marathi News | latest news Cotton Procurement Extension: Cotton season extended; Registration extended by a month Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाचा हंगाम लांबला; नोंदणीला महिनाभर मुदतवाढ वाचा सविस्तर

Cotton Procurement Extension : सततच्या पावसामुळे व ढगाळ हवामानामुळे यंदा कापसाचा हंगाम उशिरा सुरू झाला आहे. परिणामी भारतीय कापूस महामंडळाच्या (CCI) हमीभाव खरेदीसाठी सुरू असलेल्या नोंदणीची अंतिम मुदत ३० सप्टेंबरवरून ३१ ऑक्टोबरपर्यंत वाढविण्यात आली आहे ...

सावधान..! सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले; साथरोगांचाही धोका; काळजी घेण्याचे आरोग्यतज्ज्ञांकडून आवाहन - Marathi News | pune news Cold, cough, fever patients increase; Risk of epidemics; Health experts appeal to be careful | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सावधान..! सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण वाढले; साथरोगांचाही धोका; काळजी घेण्याचे आरोग्यतज्ज्ञांकडून आवाहन

मे अखेरपासून टप्प्याटप्प्याने पडणारा पाऊस, कधी दमट तर कधी थंड हवामान यांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. ...

विधवा, एकल महिलांना सरकारची भेट; मिशन वात्सल्य योजनेची व्याप्ती वाढवली; सर्व शासकीय योजनांचा लाभ घेता येणार  - Marathi News | Government gift to widows, single women; Scope of Mission Vatsalya scheme expanded; All government schemes can be availed | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधवा, एकल महिलांना सरकारची भेट; मिशन वात्सल्य योजनेची व्याप्ती वाढवली; सर्व शासकीय योजनांचा लाभ घेता येणार 

कोविडमुळे दोन्ही पालकांचे निधन झालेल्या अनाथ मुले व विधवा महिलांसाठी मिशन वात्सल्य योजना राबविण्यात येत आहे. ...

खरिपात नुकसान ४८ लाख हेक्टर, भरपाई २२०४ कोटींची, सप्टेंबरचे पंचनामे सुरू  - Marathi News | pune news Kharif crop loss 48 lakh hectares, compensation 2204 crores, September Panchnama begins | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खरिपात नुकसान ४८ लाख हेक्टर, भरपाई २२०४ कोटींची, सप्टेंबरचे पंचनामे सुरू 

केवळ सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे २४ जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत २२ लाख २७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे, अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली. ...

लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तरुणीवर अत्याचार;गुन्हा दाखल - Marathi News | pune crime news torture of a young woman with false promises of marriage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तरुणीवर अत्याचार;गुन्हा दाखल

तरुणीला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ...

साथरोग नियंत्रणासाठी महापालिकेचे प्रभावी पाऊल; सर्वेक्षण केंद्र कार्यान्वित   - Marathi News | Municipal Corporation's effective step for epidemic control; Survey center operational | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साथरोग नियंत्रणासाठी महापालिकेचे प्रभावी पाऊल; सर्वेक्षण केंद्र कार्यान्वित  

पुणे : गेल्या काही वर्षांत पुण्यात विविध साथरोगांचा उद्रेक झाल्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने महानगरीय सर्वेक्षण केंद्र (मेट्रोपोलिटन सर्व्हिलन्स युनिट) कार्यान्वित ... ...