- राज्य सरकारने आणलेल्या लोकशाही विरोधी जनसुरक्षा विधेयकाविरोधात राज्यभर एक लाख नागरिकांच्या सह्यांची मोहीम, प्रत्येक जिल्ह्यात मोर्चा, निदर्शने, आंदोलने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. ...
तिकोणा पेठ भागातील या बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी ७ हजार रुपये किंमतीचा टीव्ही आणि ५० हजार रुपयांची रोख रक्कम असा एकूण ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. ...
येत्या दोन महिन्यांत आयुक्तालयाच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होणार आहे. दरम्यान, आतापर्यंत राज्यातील १ कोटी १० लाख शेतकऱ्यांनी ॲग्रिस्टॅकमध्ये नोंदणी ...
Maharashtra Weather Update: मुंबईसह संपूर्ण राज्याकडे पावसाने पाठ फिरवली असतानाच शुक्रवारी जारी करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील हवामान अंदाजाने महाराष्ट्राला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. ...
घर झडतीदरम्यान, चोरी करताना घातलेले सँडल, बॅग, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे आयडी कार्ड आणि मोबाइल पोलिसांनी जप्त केले. आरोपीच्या मोबाइलमध्ये चोरी केलेल्या दागिन्यांचे फोटो देखील आढळले. मात्र, अजून आरोपी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. ...