तिरुपतीच्या 'पद्मावती'ला सोलापूरहून जाणार माहेरची साडी मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान? ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली... 'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी... नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले? एक साधे उडवता येत नाही...! पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणाऱ्या सूरज चव्हाणला अजित पवारांनी दिली मोठी जबाबदारी ७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही... 'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले? पुरुषाची वेशभूषा करून आली अन् दीड कोटींचे दागिने घेऊन फरार झाली; सूनेच्या बहिणीनेच घर केले साफ 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं? अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा... चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...
महाराष्ट्र, मराठी बातम्या FOLLOW Maharashtra, Latest Marathi News
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून सर्व कागदपत्रे देऊन गृह राज्यमंत्र्याचा राजीनामा घेण्याची मागणी करणार आहे. दर आठवड्याला त्यांना स्मरण पत्र पाठविणार आहे, असे उद्धवसेनेचे आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. ...
मुंबईसह राज्यभरात गणेशोत्सवाचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असतानाच, दुसरीकडे पर्यावरण विभागाने सण-उत्सवासंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. ...
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासावर भर दिला जाईल आणि त्यांना शेतीत आत्मनिर्भर बनवण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले जाईल. ...
माणिकराव कोकाटे आणि वादाचे नाते नवे नाही. मंत्रिपद मिळाल्यापासून ते बेधडक व वादग्रस्त बोलत आले आहेत. ...
गुन्हा दाखल केल्यानंतर लाऊड स्पीकर जप्त करावेत आणि तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल करावे, असे या आदेशात म्हटले आहे. ...
विधिमंडळात मोबाइलवर रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अडचणीत सापडलेले कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आता पुन्हा नव्या वादात सापडले आहेत. ...
वर्ल्ड वाईड ॲग्रो बिझनेस या नावाने यूट्युब चॅनलवर प्रसिद्धी केली. त्यांनी घरबसल्या व्यवसाय आणि मासिक कमाईचे आमिष दाखवून नागरिकांना पैसे गुंतविण्यास भाग पाडले. ...
‘रात्री फोनवर तूच होतास ना?’ असे म्हणत, संशयित महिलेने तिच्या हातातील फायबरच्या जाड पाइपने फिर्यादीच्या हातावर, खांद्यावर आणि पाठीवर मारून जखमी केले. ...