जिल्ह्यात वेगवेगळ्या विभागांकडे एकूण १ लाख २० हजार बांधकामे असून आतापर्यंत त्यातील १० हजारांहून अधिक बांधकामांचे जिओ टॅगिंग झाले आहे. येत्या वर्षअखेर सर्व बांधकामांना जिओ टॅगिंग होईल. ...
- सुदैवाने अपघाताच्या वेळी दोन्ही बसमध्ये प्रवासी नव्हते, त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. ही घटना काही वेळापूर्वी घडली असून, अपघातानंतर परिसरात वाहतूक कोंडी झाली. ...
रावसाहेब कांबळे यांच्या शेतात भात लावणीसाठी चिखलणीचे काम सुरू असताना हा प्रकार घडला. भातलावणीसाठी शेतात चिखलणी करत असताना एक ट्रॅक्टर चिखलात अडकला. ...
राज्य सहकारी संघाचे नेते संजीव कुसाळकर व ज्येष्ठ सहकार नेते शिवाजीराव नलावडे यांच्या नेतृत्वाखाली ‘सहकार पॅनेल’चे २१ पैकी ९ उमेदवार बिनविरोध निवडून आले ...
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात महायुती सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले, पण सभागृहाबाहेरील काही कारनामे आणि घटनांमुळे ही सरकारची सभागृहातील कामगिरी झाकोळली गेली. ...