धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका "एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान उद्धव ठाकरे बार्शीमध्ये पोहोचले; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या... लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला... महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा एसटी चालक, वाहकाची समयसूचकता; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले... "RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगार, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’, अपघात स्थळाचे लोकेशन कळणार ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही... 'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण? महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
महाराष्ट्र, मराठी बातम्या FOLLOW Maharashtra, Latest Marathi News
आत्मसमर्पण होत असले तरी नक्षलवाद आटोक्यात येणार नाही, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी व्यक्त केले आहे. त्यावर उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री बुधवारी अजित पवार म्हणाले ...
Maharashtra Weather Update दरवर्षी मान्सून साधारणतः देशाभरातून १५ ऑक्टोबरदरम्यान बाहेर पडतो. एक-दोन दिवसांत देशाच्या उर्वरित ५ टक्के भूभागावरून मान्सून काढता पाय घेईल. ...
Maharashtra BJP: आगामी निवडणुकीसाठी देण्यात आले कामांचे टार्गेट, भाजप मंत्र्यांच्या बैठका या दोन नेत्यांनी मंगळवारी रात्रीपर्यंत प्रदेश कार्यालयात तीन गटांत घेतल्या. ...
आधी मोजणी, मग खरेदीदार व त्यानंतर फेरफार" या तत्त्वाची सक्तीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. ...
- पुण्यात नोकरी, शिक्षणानिमित्त बाहेरील राज्यातील राहणाऱ्यांची संख्या जास्त ...
Archana Gadekar-Shambharkar Passes Away: प्रसिद्ध लेखिका आणि डीजीआयपीच्या उपसंचालक अर्चना शंभरकर यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. ...
सांगलीत भरदिवसा तीन घरफोड्या करून तब्बल ४७ तोळे सोने चोरणाऱ्या आष्टी तालुक्यातील 'भोसले टोळी'तील एका आरोपीला अटक करण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क अवसरी: आंबेगाव तालुक्यातील टाव्हरेवाडी येथे आज सायंकाळच्या सुमारास अचानक बुधा चोरामले या मेंढपाळाच्या मेंढ्या मृत्युमुखी पडल्याने ... ...