"खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय? "सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात बुडालो'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! ऑक्टोबरचे १५०० रुपये या दिवसापासून खात्यात येणार; आदिती तटकरेंची घोषणा छगन भुजबळ यांच्यावर यशस्वी हृदय शस्त्रक्रिया; जाणून घ्या हेल्थ अपडेट "आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल "आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले? एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं? भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान 
महाराष्ट्र, मराठी बातम्या FOLLOW Maharashtra, Latest Marathi News 
 Raju Shetti: ऊसाला प्रतिटन एकरकमी ३७५१ रुपये पहिली उचल दिल्याशिवाय ऊसाच्या कांड्याला हात लावू देणार नाही, असा इशारा राजू शेट्टींना दिला. ...  
 MahaDBT Tractor Scheme Update : कृषी विभागाच्या महाडीबीटीत शेतकरी विविध शेतीपयोगी अवजारे खरेदीसाठी पात्र ठरलेले आहेत. पण अवजारे कंपन्यांचे नियम सध्या शेतकऱ्यांना यंत्र खरेदीसाठी अडथळ्याचे ठरत असल्याचे समोर आले आहे. ...  
 Weather Update: काही दिवसांपूर्वी मान्सूननं माघार घेतली असली तरी पावसाचं सावट अद्याप कायम आहे. त्यामुळे यावर्षीच्या दिवाळीत गुलाबी थंडीऐवजी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यताच अधिक आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. ...  
 - चिंचवडमध्ये जनसंवाद; प्रशासनाने महापालिकेला कर्जबाजारी केल्याची चर्चा; शहराच्या पाण्यासाठी पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प सुरू करावा लागणार ...  
 Pune Hydrogen Bus: शहरात हायड्रोजन बस दाखल; एक आठवडा आयडीटीआर संस्थेतर्फे शहरातील विविध भागात चाचणी होणार ...  
 - ही घटना यशराज टॉवर परिसरात, कोरेगाव भीमा–पुणे नगर रोडवर पहाटेच्या सुमारास घडल्याची माहिती मिळाली आहे ...  
 ती नेहमीप्रमाणे बसने घरी परतत असे, मात्र  त्या दिवशी ती घरी पोहोचली नाही. भावाने औषधालयात चौकशी केली असता ...  
 शेतकऱ्यांचे समाधान आणि सहमती न घेता दमदाटी किंवा लाठीमार करून प्रकल्प रेटण्याचा प्रयत्न केल्यास तो खपवून घेतला जाणार नाही ...