लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

‘तू दिसायला सुंदर, पण नवऱ्याला तुझी क्षमता...’, खरात गोड बोलायचा आणि महिलांना भुलवायचा, त्यानंतर… - Marathi News | Ashok Kharat Case: "You look beautiful, but your husband doesn't recognize your potential," Kharat would sweetly talk and seduce women, then... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘तू दिसायला सुंदर, पण नवऱ्याला…’, खरात गोड बोलायचा आणि महिलांना भुलवायचा, त्यानंतर...

Ashok Kharat Case: अशोक खरात हा त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येणाऱ्या महिलांना कशाप्रकारे भुलवायचा आणि त्यांचं लैंगिक शोषण करायचा याबाबत खळबळजनक माहिती उघडकीस आली आहे. ...

पिंपरी-चिंचवड ‘आरटीओ’त खरमाटेंचे ‘वसुली रॅकेट’? विजय वडेट्टीवार यांच्या आरोपानंतर चर्चेस ऊत  - Marathi News | Kharmate recovery racket in Pimpri-Chinchwad 'RTO'? Discussions rise after Vijay Wadettiwar's allegations | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड ‘आरटीओ’त खरमाटेंचे ‘वसुली रॅकेट’?

- सध्या ते काही सहकाऱ्यांच्या मदतीने राज्यभर वसुलीचे रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे. ...

भामा-आसखेड जलवाहिनीसाठी पुन्हा तोच ठेकेदार ? बडतर्फीनंतरही 'री-एंट्री'चा प्रयत्न - Marathi News | Same contractor again for Bhama-Aasheked water pipeline? Attempt to 're-entry' even after dismissal | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :भामा-आसखेड जलवाहिनीसाठी पुन्हा तोच ठेकेदार ? बडतर्फीनंतरही 'री-एंट्री'चा प्रयत्न

- महापौरांसह नेत्यांचा अट्टहास, प्रशासनावर प्रश्नचिन्ह; एकीकडे गैरव्यवहार मान्य करून ठेकेदाराला हटविण्याची कारवाई, तर दुसरीकडे त्यालाच पुन्हा संधी देण्याची तयारी, कारभाराबाबत नागरिकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह कायम ...

राजगुरुनगर हादरले..! रिक्षा–बुलेट अपघातात पोलीस अंमलदाराचा मृत्यू - Marathi News | pune news rajgurunagar shaken Police officer dies in rickshaw-bullet accident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरुनगर हादरले..! रिक्षा–बुलेट अपघातात पोलीस अंमलदाराचा मृत्यू

या भीषण धडकेत होले यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि ते रस्त्यावर कोसळले. ...

पीएमपीच्या विधी अधिकाऱ्यांचे कार्यालय केले सील - Marathi News | PMP legal officer office sealed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीएमपीच्या विधी अधिकाऱ्यांचे कार्यालय केले सील

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळ (पीएमपीएमएल) मधील विधी अधिकारी धनेश्वर जाधव यांचे कार्यालय प्रशासनाकडून सील करण्यात आल्याची माहिती ... ...

Pune Crime: वारजे चौकात वळण घेताना प्लास्टर शीट्सने भरलेला ट्रक पलटी; सुदैवाने अनर्थ टळला - Marathi News | Pune Crime A truck loaded with plaster sheets overturned while turning at Warje Chowk; Fortunately, disaster was averted | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: वारजे चौकात वळण घेताना प्लास्टर शीट्सने भरलेला ट्रक पलटी; सुदैवाने अनर्थ टळला

अपघातानंतर ट्रकमध्ये भरलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या शीट्स तातडीने बाहेर काढून दुसऱ्या ट्रकमध्ये हलवण्यात आल्या. ...

Pune ZP : पुणे जिल्हा परिषदेला १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात राज्यात प्रथम क्रमांकाचा मान - Marathi News | Pune Zilla Parishad ranked first in the state in the 150-day e-governance program | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे जिल्हा परिषदेला १५० दिवसांचा ई-गव्हर्नन्स कार्यक्रमात राज्यात प्रथम क्रमांकाचा मान

- सेवाकर्मी प्लस कार्यक्रमातही प्रथम स्थानी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांचा गौरव  ...

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पुण्याच्या भवानी पेठेतील मुक्काम बदलणार - Marathi News | Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi ceremony to be held at Bhavani Peth in Pune | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा पुण्याच्या भवानी पेठेतील मुक्काम बदलणार

- पुण्यनगरीत यंदा पालखी सोहळ्याचा एकच दिवस मुक्काम? ...