चार वेळा आमदार, बिहारमध्ये मंत्री; भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष नबीन कोण आहेत? गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं? सिडनी येथे जगप्रसिद्ध बॉन्डी बीचवर अंदाधुंद गोळीबार; दोन हल्लेखोर ताब्यात, अनेक पर्यटक जखमी काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... 'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी 'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की... जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप... जॅकपॉट अन् खजिना...! महाराष्ट्राच्या शेजारील राज्यात सापडले सोने, लिथिअम आयनचे साठे; खोऱ्याने पैसा ओढणार... सूडानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध अमेरिकेतील ब्राउन युनिव्हर्सिटीत अंतिम परीक्षांदरम्यान गोळीबार; २ मृत, ८ गंभीर जखमी, हल्लेखोर पसार "मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
महाराष्ट्र, मराठी बातम्या FOLLOW Maharashtra, Latest Marathi News
नातवाच्या लग्नानंतर देवदर्शनासाठी गेलेल्या पटेल कुटुंबातील मुलगी-जावईही ठार ...
- जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील विनाअडथळा मार्गाची दुरवस्था, वाहनांच्या रांगा, , महापालिका कोणाचा जीव जाण्याची वाट पाहत आहे का? वाहनचालकांचा संतप्त सवाल ...
Mundhwa Land Deal Case: मुंढवा जमीन व्यवहारात अनियमितता व मोठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा पाेलिसांना संशय ...
Maharashtra Assembly Winter Session 2025: गुटखा ,मावा, सिगारेट, सुपारी, मान मसाला व चरस गांजाची विक्री प्रतिबंधीत असून्, आजही मोठ्या प्रमाणात गुटखाच्या माध्यमातून् ड्रग्जचीही विक्री होत आहे. याप्रकरणी कारवाई झाल्यावरही आरोपी मोकाट सुटतात. त्यामुळे या ...
IndiGo Flight Schedule Cut: मुंबईसह देशातील प्रमुख विमानतळांवर इंडिगो एअरलाइन्सच्या उड्डाण वेळापत्रकात ५ टक्के कपात करण्यात आली. ...
- मलघेवाडी येथील शेतकऱ्यांची शेतजमीन नदीच्या दोन्ही काठावर आहे. घरातून थेट शेतावर जायला दोन-तीन किलोमीटरचा फेरा मारावा लागतो. ...
- सध्या कांद्याला १० ते १७ रुपये प्रतिकिलो एवढाच दर मिळतोय : उत्तम प्रतीच्या मालाला कमी दर मिळणे शेतकऱ्यांसाठी निराशाजनक ...
Palghar Rape News: तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या एका २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली. ...