याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागास प्राथमिक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. दापोडीतील राज्य परिवहन मध्यवर्ती कार्यशाळेतील भांडार खरेदीबाबत सहाय्यक लेखापरीक्षण अधिकारी यांच्याकडून विशेष लेखापरीक्षण करण्यात आले. ...
- अखेर पणन संचालक विकास रसाळ यांनी दि.७ ला स्वतंत्र समिती नेमून जिल्हा उपनिबंधक यांच्या अध्यक्षतेखाली वर्ग एक व दोन दर्जाच्या अधिकाऱ्यांची नेमणूक करून स्वतंत्र चाैकशी समिती स्थापन केली आहे. ...
Kharif Sowing 2025 मराठवाड्यात झालेला अपुरा पाऊस वगळता राज्यातील बहुतांश विभागांमध्ये सरासरी इतका पाऊस झाल्याने आतापर्यंत सुमारे १ कोटी १० लाख हेक्टरवरील (७६ टक्के) खरीप पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. ...
नागरिकांनी वीजपुरवठ्याबाबत कोणत्याही नकारात्मक व चुकीच्या संदेशावर विश्वास ठेवू नये. वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी पर्यायी यंत्रणा २४ तास युद्धपातळीवर सज्ज राहणार आहे ...