लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र

महाराष्ट्र, मराठी बातम्या

Maharashtra, Latest Marathi News

भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’ - Marathi News | BJP MP Nishikant Dubey once again teased a Marathi man, saying, "If you have the courage..." | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचं पुन्हा 'ठाकरे सैनिकां'ना आव्हान, म्हणाले, "हिंमत असेल तर…’’

Nishikant Dubey News: मराठी माणसांचा अपमान करणाऱ्या आधीच्या एका वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण झाला असतानाच भाजपा खासदार निशिकांत दुबे यांचा तोरा कायम असून, त्यांनी पुन्हा एकदा मराठी माणसाला डिवचणारं विधान केलं आहे. ...

पुणे,खडकी कॅन्टोन्मेंटच्या महापालिकेत समावेशाला राज्य सरकारची तत्वत: मान्यता  - Marathi News | Pune, State Government approves in-principle inclusion of Khadki Cantonment in Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे,खडकी कॅन्टोन्मेंटच्या महापालिकेत समावेशाला राज्य सरकारची तत्वत: मान्यता 

पुणे :   पुणे आणि खडकी कॅन्टोन्मेंटबोर्डाचा पुणेमहापालिकेत समावेश करण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्त्वत: मान्यता दिली आहे. संरक्षण ... ...

बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; मंचर येथील घटना - Marathi News | Farmer injured in leopard attack; Incident in Manchar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; मंचर येथील घटना

मंचर: शेतातील पिकाची पाहणी करत असलेल्या शेतकऱ्यावर आज सकाळी बिबट्याने हल्ला करून जखमी केले आहे.शेतकऱ्याच्या डोक्यावर गंभीर जखमा झाल्या ... ...

पुणे, खडकी कॅन्टोन्मेंटचे महापालिकेत विलीनकरणासाठी आज मुंबईत बैठक - Marathi News | Meeting in Mumbai today for merger of Pune, Khadki Cantonment with Municipal Corporation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे, खडकी कॅन्टोन्मेंटचे महापालिकेत विलीनकरणासाठी आज मुंबईत बैठक

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत निर्णय होण्याची शक्यता; लष्करी परिसर वगळून उर्वरित नागरी भाग महापालिकेत येणार? ...

मोशी कचरा डेपोतील बायोमायनिंगचा दुसऱ्या टप्प्यातील खर्च पोहोचला १४२ कोटींवर - Marathi News | pimpari-chinchwad the cost of the second phase of biomining at Moshi garbage depot has reached 142 crores | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :मोशी कचरा डेपोतील बायोमायनिंगचा दुसऱ्या टप्प्यातील खर्च पोहोचला १४२ कोटींवर

आठ लाख घनमीटर कचऱ्यावर प्रक्रिया : ऑक्टोबर २०२६ पर्यंत २०.३५ लाख घनमीटर कचरा हटवणार ...

कोकण ते विदर्भ कोणत्या धरणात किती पाणी? वाचा राज्याच्या पाणीसाठ्याची अधिकृत माहिती - Marathi News | How much water is in which dam from Konkan to Vidarbha? Read the official information about the state's water reserves | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कोकण ते विदर्भ कोणत्या धरणात किती पाणी? वाचा राज्याच्या पाणीसाठ्याची अधिकृत माहिती

Maharashtra Water Storage Update : मागील काही दिवसांपासून राज्यात विविध भागांत मध्यम ते जोरदार पावसाचा अनुभव येतो आहे. त्यामुळे धरणांमध्ये नवीन पाण्याची आवक सुरू असून काही धरणांमध्ये पाणीसाठा समाधानकारक पातळीवर पोहोचला आहे. ...

'क्योंकि सास भी…' फेम प्राची शाह यांची हिंदी-मराठी भाषा वादावर प्रतिक्रिया, म्हणाल्या "महाराष्ट्राची विशेष ओळख..." - Marathi News | Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi Fame Prachi Shah Breaks Silence On Marathi Vs Hindi Debate In Maharashtra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'क्योंकि सास भी…' फेम प्राची शाह यांची हिंदी-मराठी भाषा वादावर प्रतिक्रिया, म्हणाल्या...

'क्योंकि सास भी कभी बहू थी' फेम प्राची शाह यांनी मराठी विरुद्ध हिंदी भाषा वादावर ठाम भूमिका मांडली आहे. ...

चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा - Marathi News | UP Crime News: Changur Baba's network reaches Dubai; 1500 Hindu girls from Maharashtra-UP converted, revealed in investigation | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चांगूर बाबाचे दुबईपर्यंत नेटवर्क; महाराष्ट्र-युपीतील 1500 हिंदू तरुणींचे धर्मांतरण, चौकशीत खुलासा

UP News: उत्तर प्रदेशातील चांगूर बाबा धर्मांतर प्रकरणात मोठा खुलासा झाला आहे. ...