लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
केंद्रातील भाजप सरकारला जाग आणण्यासाठी जनतेने 'महाराष्ट्र बंद'मध्ये सहभागी व्हावे- महाविकास आघाडी - Marathi News | People should participate in 'Maharashtra Bandh' to wake up the BJP central government- Mahavikas Aghadi | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :केंद्रातील भाजप सरकारला जाग आणण्यासाठी जनतेने 'महाराष्ट्र बंद'मध्ये सहभागी व्हावे- महाविकास आघाडी

शनिवारी या महाराष्ट्र बंदच्या माहीतीसाठी वसईतील  महाविकास आघाडी पक्षांतील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि इतर घटक पक्षा तर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन वसई गावात करण्यात आले होते. ...

ZP Election Results Update: जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची मुसंडी, जिंकल्या भाजपापेक्षा दुप्पट जागा  - Marathi News | ZP Election Results Update: Big win of Mahavikas Aghadi in Zilla Parishad by-election, won twice as many seats as BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीची मुसंडी, जिंकल्या भाजपापेक्षा दुप्पट जागा 

ZP Election Results Update: राज्यातील सहा जिल्हा परिषदांमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या निकालांमध्ये राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडीमधील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. ...

...तर आधीच्या अन् आपल्या सरकारमध्ये काय फरक राहील?; रोहित पवार यांचा घरचा आहेर - Marathi News | NCP leader Rohit Pawar has expressed displeasure over the state government after the health department exams were canceled | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :...तर आधीच्या अन् आपल्या सरकारमध्ये काय फरक राहील?; रोहित पवार यांचा घरचा आहेर

आरोग्य विभागाच्या परिक्षा रद्द झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी देखील ट्विट करत राज्य सरकारवर नाराजी दर्शवली आहे. ...

"महाविकास आघाडी सरकारचेही आता विसर्जन व्हावे, ही तर जनतेच्या मनातील इच्छा", गिरीश महाजन यांची टीका - Marathi News | "Mahavikas Aghadi government should be dissolved now, this is the desire of the people," said Girish Mahajan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :''महाविकास आघाडी सरकारचेही आता विसर्जन व्हावे, ही तर जनतेच्या मनातील इच्छा'', गिरीश महाजन यांची टीका

Girish Mahajan News: जनतेचे असंख्य प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकरी, सर्वसामान्य नागरिक, विद्यार्थी असे सर्वांचेच प्रश्न कायम आहेत. महाविकास आघाडी सरकारला सर्वच घटक कंटाळले आहेत. ...

'दोन्ही अनिल जेलमध्ये जाणार'; किरीट सोमय्यांचा दावा, ठाकरे सरकारवर जोरदार टीका - Marathi News | Senior BJP leader Kirit Somaiya has criticized the state government | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'दोन्ही अनिल जेलमध्ये जाणार'; किरीट सोमय्यांचा दावा, ठाकरे सरकारवर जोरदार टीका

अनिल परब यांनी बजरंग खरमाटे या अधिकाऱ्याच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची बेनामी संपत्ती गोळा केली आहे, असा आरोप भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी येथे केला. ...

बाराच्या बदल्यात बारा आमदार?; भाजपचा स्पष्ट नकार, महाविकास आघाडीचे मौन - Marathi News | For the past few days, the list of 12 MLAs appointed by the Governor of the Legislative Council has been under discussion again pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बाराच्या बदल्यात बारा आमदार?; भाजपचा स्पष्ट नकार, महाविकास आघाडीचे मौन

काही दिवसांपासून विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची यादी पुन्हा चर्चेत आहे. ...

महाविकास आघाडीचा राजू शेट्टींना दे धक्का; विधान परिषदेच्या यादीतून पत्ता कापला - Marathi News | Farmers Leader Raju Shetty Name has been removed from list of legislative council | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाविकास आघाडीचा राजू शेट्टींना दे धक्का; विधान परिषदेच्या यादीतून पत्ता कापला

दरम्यानच्या काळात शेट्टी यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांचे दोन मोठे मोर्चे काढले. ...

शरद पवार यांच्या मनात काय शिजते आहे?; महाराष्ट्रात वादळापूर्वीची चलबिचल - Marathi News | NCP president Sharad Pawar is personally and politically unhappy pdc | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :शरद पवार यांच्या मनात काय शिजते आहे?; महाराष्ट्रात वादळापूर्वीची चलबिचल

काँग्रेस दुखावली जाईल असे काहीही करणे पवार शक्यतो टाळतात आणि भाजपशी व्यवहार करायला ते मनातून तयार नसावेत, असे दिसते. ...