लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विरोधकांवर सणसणीत टीका - Marathi News | It doesn't make sense to ask questions; CM Uddhav Thackeray's scathing criticism on the opposition | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची विरोधकांवर सणसणीत टीका

कोविड काळातील कार्याचे घरच्यांनी नव्हे पण न्यूयॉर्कमधून कौतुक झाले. कोणी कौतुक करावे म्हणून काम करीत नाही. ...

सामुदायिक शक्तीसमोर ‘शक्तिशाली’ निष्प्रभ; शरद पवार यांची भाजपवर टीका - Marathi News | ‘Powerful’ in the face of communal power; Sharad Pawar's criticism of BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सामुदायिक शक्तीसमोर ‘शक्तिशाली’ निष्प्रभ; शरद पवार यांची भाजपवर टीका

शरद पवार यांच्या उपस्थितीत विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. ...

मुंबै बँकेत दरेकरांना जोरदार धक्का; बँकेचे अध्यक्ष महाविकास आघाडीकडे - Marathi News | Mumbai Bank shocks everyone; Chairman of the Bank towards Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबै बँकेत दरेकरांना जोरदार धक्का; बँकेचे अध्यक्ष महाविकास आघाडीकडे

मुंबई बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी आज निवडणूक झाली. ...

बारा आमदारांचे निलंबन घटनाबाह्य; सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ओढले ताशेरे - Marathi News | Suspension of 12 MLAs unconstitutional; Supreme Court slams state government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बारा आमदारांचे निलंबन घटनाबाह्य; सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारवर ओढले ताशेरे

सुनावणी न्या. ए. एम. खानविलकर, न्या. दिनेश माहेश्वरी आणि न्या. सी. टी. रविकुमार यांच्या खंडपीठासमाेर झाली. ...

आधी एसटी रस्त्यावर आणा, सर्व मागण्या मान्य होतील; शरद पवार यांनी दाखविला एसटीला हात - Marathi News | Bring ST to the road first, all demands will be met, said that NCP Chief Sharad Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आधी एसटी रस्त्यावर आणा, सर्व मागण्या मान्य होतील; शरद पवार यांनी दाखविला एसटीला हात

संप मिटविण्याचे आवाहन ...

मुंबईत पुन्हा इमारती सील होणार; शाळा अन् महाविद्यालयाचाही दोन दिवसांत निर्णय होणार - Marathi News | If more than 10 people are found to be corona positive, the building will be sealed, informed Minister Aditya Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत पुन्हा इमारती सील होणार; शाळा अन् महाविद्यालयाचाही दोन दिवसांत निर्णय होणार

कोरोनाबाधितांची संख्या वाढली असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या कमी आहे. ...

Christmas 2021: नाताळसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर; साधेपणानं सण साजरा करण्याचं आवाहन - Marathi News | Christmas 2021: State Government Rules Announced for Christmas; An appeal to celebrate the festival with simplicity | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाताळसाठी राज्य सरकारची नियमावली जाहीर; साधेपणानं सण साजरा करण्याचं आवाहन

कोरोनाच्या नव्या प्रकाराची माहिती मिळताच महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये आतापासूनच सावधगिरीची पावलं उचलली जात आहेत. ...

"माझ्याविरुद्ध विरोधकांना काहीच कारण मिळत नव्हते; त्यांच्या मनात अजूनही सल कायम आहे" - Marathi News | Shiv Sena MLA Bhaskar Jadhav has criticized BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"माझ्याविरुद्ध विरोधकांना काहीच कारण मिळत नव्हते; त्यांच्या मनात अजूनही सल कायम आहे"

गेल्या अधिवेशनात मी तालिका अध्यक्ष असताना भाजपाचे १२ आमदार निलंबित झाले होते, असं भास्कर जाधव यांनी सांगितले. ...