लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
धाडसाने निर्णय घ्या, टीका करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका; शरद पवारांचा ठाकरे सरकारला सल्ला - Marathi News | Don't pay attention to critics; NCP President Sharad Pawar's advice to Mahavikas Aghadi Government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धाडसाने निर्णय घ्या, टीका करणाऱ्यांकडे लक्ष देऊ नका; शरद पवारांचा ठाकरे सरकारला सल्ला

गोरेगाव येथील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पत्राचाळ विकास कामाचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत करण्यात आलं. ...

...म्हणून आता उद्धव ठाकरे भाजपासोबत येणार नाही; रामदास आठवलेंनी सांगितली मन की बात - Marathi News | Shiv Sena-BJP should come together, said Union Minister and RPI chief Ramdas Athavale. | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :...म्हणून आता उद्धव ठाकरे भाजपासोबत येणार नाही; रामदास आठवलेंनी सांगितली मन की बात

शिवसेना-भाजपा एकत्र आले पाहिजे, असं रामदास आठवले यांनी सांगितलं. ...

काँग्रेसची मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा; आता उद्धव ठाकरे स्वत: निधी वाटपात लक्ष घालणार - Marathi News | A Congress delegation from Maharashtra called on CM Uddhav Thackeray today | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसची मुख्यमंत्र्यांसोबत सकारात्मक चर्चा; आता उद्धव ठाकरे स्वत: निधी वाटपात लक्ष घालणार

काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट ...

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प ११ मार्च रोजी सादर होणार; विधिमंडळ समितीच्या बैठकीत निर्णय - Marathi News | Maharashtra budget to be presented on March 11; Decision in the meeting of the Legislative Committee | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३ ते २५ मार्च कालावधीत राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन; विधिमंडळ समितीच्या बैठकीत निर्णय

सन 2022-23 या वर्षाचा अर्थ संकल्प दि. 11 मार्च रोजी सादर करण्यात येणार आहे. ...

Sanjay Raut: उद्धव ठाकरे अन् शरद पवारांचा मला फोन आला अन् म्हणाले...; संजय राऊतांनी केला खुलासा - Marathi News | CM Uddhav Thackeray and NCP chief Sharad Pawar called me and blessed me, said Shiv Sena leader Sanjay Raut. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे अन् शरद पवारांचा मला फोन आला अन् म्हणाले...;संजय राऊतांनी केला खुलासा

संजय राऊत पुढे म्हणाले की, मला पत्रकार परिषदेच्याआधी महाविकास आघाडीमधील अनेक मंत्र्यांचे आणि नेत्यांचे फोन आले. ...

जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचाराची पोलखोल करणार; प्रवीण दरेकर यांचा इशारा - Marathi News | Jaljivan will crack down on corruption in the mission; BJP Leader Praveen Darekar's warning | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जलजीवन मिशनमधील भ्रष्टाचाराची पोलखोल करणार; प्रवीण दरेकर यांचा इशारा

साखर कारखानदारीकडे महाविकास आघाडी सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप ...

आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची चैत्यभूमीवर घोषणाबाजी - Marathi News | Vnachit Bahujan Aghadi office bearers today made a proclamation against the Maharashtra government at Chaityabhoomi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरे यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची चैत्यभूमीवर घोषणाबाजी

काही दिवसांपूर्वीच राज्याचे पर्यावरण व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी चैत्यभूमीवर विविंगचे उद्घाटन केले. ...

Anna Hazare: माझं ५० टक्के समाधान; वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधातील उपोषणाबाबत उद्या निर्णय घेणार- अण्णा हजारे - Marathi News | A decision will be taken tomorrow regarding the hunger strike against the decision to sell wine, said social activist Anna Hazare. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :''माझं ५० टक्के समाधान;वाईन विक्रीच्या निर्णयाविरोधातील उपोषणाबाबत उद्या निर्णय घेणार''

आज राज्य उत्पादन शुल्कच्या प्रधान सचिव वल्सा नायर यांनी अण्णांची भेट घेऊन तब्बल तीन तास चर्चा केली.  ...