लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
आमदारांनाही खासदारांइतकाच निधी; पीएचा पगार ३० हजार, तर चालकाला २० हजार - Marathi News | MLAs get the same amount of funds as MPs; PA's salary is 30 thousand, and MLA driver's salary is 20 thousand | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदारांनाही खासदारांइतकाच निधी; पीएचा पगार ३० हजार, तर चालकाला २० हजार

पाच कोटी रुपये मिळणार ...

फडणवीसांच्या ‘व्हिडीओ बॉम्ब’ची सीआयडी चौकशी; विरोधक सीबीआय चौकशीवर ठाम - Marathi News | CID probe into Devendra Fadnavis 'video bomb'; Opposition insists on CBI probe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :फडणवीसांच्या ‘व्हिडीओ बॉम्ब’ची सीआयडी चौकशी; विरोधक सीबीआय चौकशीवर ठाम

गृहमंत्र्यांनी त्याचवेळी माजी मंत्री अनिल देशमुख व अल्पसंख्याक विकासमंत्री नबाव मलिक यांची पाठराखण केली. ...

मला सहआरोपी करण्याचा डाव; महाघाेटाळा दाबण्याचा प्रयत्न, फडणवीसांचा सरकारवर आरोप - Marathi News | Opposition leader Devendra Fadnavis accuses the government of trying to suppress Mahaghotala | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मला सहआरोपी करण्याचा डाव; महाघाेटाळा दाबण्याचा प्रयत्न, फडणवीसांचा सरकारवर

पोलीस बदलीतील गोपनीय अहवाल फुटल्याचे प्रकरण ...

राज्यात नोटीस मिळणं म्हणजे सकाळच्या गुड मॉर्निंग मेसेजसारखं झालंय; नितेश राणेंची टीका - Marathi News | BJP MLA Nitesh Rane has criticized the Maharashtra government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात नोटीस मिळणं म्हणजे सकाळच्या गुड मॉर्निंग मेसेजसारखं झालंय; नितेश राणेंची टीका

सागर बंगल्याबाहेर भाजपा कार्यकर्त्यांनी बॅनरबाजी केली असून ठाकरे सरकारचा निषेध नोंदवला आहे. ...

शिवसेना आमदारांना ‘बजेट’ पावले; बहिष्काराच्या भाषेनंतर १९०० कोटींचा निधी - Marathi News | Shiv Sena MLAs and MPs have received Rs. 1900 crore from the budget. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना आमदारांना ‘बजेट’ पावले; बहिष्काराच्या भाषेनंतर १९०० कोटींचा निधी

- यदु जोशी मुंबई : ‘आमच्या मतदारसंघांमध्ये रस्त्यांसाठी पुरेसा निधी दिला नाही तर अर्थसंकल्प सादर होताना आम्ही बहिष्कार टाकू’, ... ...

दादा, एक ट्रिलियन डॉलर म्हणजे एकावर किती शून्य?; बायको, पोरं, शेजारी हिशोब करून परेशान - Marathi News | one trillion dollars is zero on one ?; Troubled by wife, children, neighbors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादा, एक ट्रिलियन डॉलर म्हणजे एकावर किती शून्य?; बायको, पोरं, शेजारी हिशोब करून परेशान

तुम्ही कधी नव्हे ते इंग्रजीत एक ट्रिलियन डॉलर असं थाटात सांगितलं. त्या ऐवजी शुद्ध मराठीत किती लाख रुपये असं सांगितलं असतं तर आमचा वेळ तरी वाचला असता. ...

Maharashtra Budget 2022: सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प; उद्योगालाही बुस्टर डोस- मुख्यमंत्री - Marathi News | A budget that will take a huge leap forward in all areas Said That CM Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सर्वच क्षेत्रात विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प; उद्योगालाही बुस्टर डोस- उद्धव ठाकरे

अर्थसंकल्प सर्वसामान्य माणसाच्या, समाजातील दुर्बल घटकांच्या हिताची जोपासना करत असल्याचेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.  ...

आता महाराष्ट्रात सत्तांतर अटळ; २०२४मध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार येईल, फडणवीसांचा दावा - Marathi News | BJP government will come to power in Maharashtra in 2024, claims Leader of Opposition Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आता महाराष्ट्रात सत्तांतर अटळ; २०२४मध्ये भाजपचे बहुमताचे सरकार येईल, फडणवीसांचा दावा

भाजपाच्या प्रदेश कार्यालयात जल्लोषात देवेंद्र फडणवीसांचं स्वागत करण्यात आलं. ...