लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
'दोन हात करायची वेळ आली, तर आम्हीही कमी पडणार नाही'; शिवसेनेचा राष्ट्रवादीला इशारा - Marathi News | Shiv Sena MP Omraje Nimbalkar has criticized the ministers and MLAs in the maharashtra government. | Latest beed News at Lokmat.com

बीड :'दोन हात करायची वेळ आली, तर आम्हीही कमी पडणार नाही'; शिवसेनेचा राष्ट्रवादीला इशारा

शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आघाडी सरकारमधील मंत्री आणि आमदारांवर जोरदार टीका केली आहे. ...

राजू शेट्टींचा महाविकास आघाडी सोडण्याचा विचार; मात्र त्यांच्याच एकमेव आमदाराने दिला इशारा - Marathi News | Swabhimani Shetkari Sanghatana MLA Devendra Bhuyar has given a warning to Former MP Raju Shetty. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राजू शेट्टींचा महाविकास आघाडी सोडण्याचा विचार; मात्र त्यांच्याच एकमेव आमदाराने दिला इशारा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमदार देवेंद्र भुयार यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना इशारा दिला आहे. ...

शिवसेनेची लाचारी २०१९ लाच दिसली; तुम्ही आम्हाला काय शिकवणार?- देवेंद्र फडणवीस - Marathi News | Opposition leader Devendra Fadnavis has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेची लाचारी २०१९ लाच दिसली; तुम्ही आम्हाला काय शिकवणार?- देवेंद्र फडणवीस

उद्धव ठाकरेंच्या या टीकेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला आहे. ...

अनेक आमदार भाजपमध्ये येतील; राज्यात कोणालाच मध्यावधी निवडणुका नकोत- चंद्रकांत पाटील - Marathi News | Many MLAs will join BJP; No one wants mid-term elections in the state - BJP Leader Chandrakant Patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अनेक आमदार भाजपमध्ये येतील; राज्यात कोणालाच मध्यावधी निवडणुका नकोत- चंद्रकांत पाटील

महाविकास आघाडी सरकारमुळे काेणीही समाधानी नाही. ...

‘महाविकास’चीच भूमिका पवारांनी मांडली; भाजपने रोजचा शिमगा थांबवा- संजय राऊत - Marathi News | BJP should stop daily Shimga - ShivSena Leader Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘महाविकास’चीच भूमिका पवारांनी मांडली; भाजपने रोजचा शिमगा थांबवा- संजय राऊत

शिवसेना हा मोठा पक्ष आहे. शिवसेनेचे आव्हान मोठे असल्यानेच विरोधात बोंब मारली जात आहे. ...

भाजपाकडून कामाचं मार्गदर्शन शिकून घ्या; त्यांच्याकडे अनेक चांगले गुण, शरद पवारांचा सल्ला - Marathi News | Learn the guidance of work from BJP, advised NCP chief Sharad Pawar to the leaders of Mahavikas Aghadi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाकडून कामाचं मार्गदर्शन शिकून घ्या; त्यांच्याकडे अनेक चांगले गुण, शरद पवारांचा सल्ला

शरद पवार म्हणाले की, दिवसाला २४ तास काम करण्याचीही तयारी, योजनांची आखणी आणि निवडणुकांसाठी आखण्यात आलेली रणनिती यांसारखे अनेक गुण आहेत ...

सरकार पाडण्याचा फॉर्म्युला आहे का कोणाकडे?; राष्ट्रपती राजवटीचा एक पर्याय भाजपच्या हाती - Marathi News | Does anyone have a formula for overthrowing the government ?; An alternative to the President's rule is in the hands of BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :सरकार पाडण्याचा फॉर्म्युला आहे का कोणाकडे?; राष्ट्रपती राजवटीचा एक पर्याय भाजपच्या हाती

सरकार आज पडणार, उद्या कोसळणार असं छातीठोकपणे जो तो सांगत फिरणार. पण म्हणजे नेमकं काय होणार?" असं विचारलं की मात्र सगळे कावरेबावरे होणार! ...

आता नरेंद्र मोदींच्या रडारवर महाराष्ट्र; प्रत्येक घटनेकडे स्वत: बारकाईने देत आहेत लक्ष - Marathi News | Now Maharashtra on PM Narendra Modi's radar; They are paying close attention to each incident | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आता नरेंद्र मोदींच्या रडारवर महाराष्ट्र; प्रत्येक घटनेकडे स्वत: बारकाईने देत आहेत लक्ष

महाराष्ट्रातील सत्तारूढ महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध बेधडक कारवाई करा, असे संकेत मोदींनी दिले, हा  धक्काच होता. ...