लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
शेतकरी हिताच्या योजना राज्य सरकारने केल्या बंद; देवेंद्र फडणवीस यांची टीका - Marathi News | Farmers' welfare schemes closed by state government; Criticism of Former CM Devendra Fadnavis | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शेतकरी हिताच्या योजना राज्य सरकारने केल्या बंद; देवेंद्र फडणवीस यांची टीका

भाजप शहापूर तालुका व कपिल पाटील फाउंडेशन यांच्या माध्यमातून बुधवारी शेतकरी मेळावा घेण्यात आला. ...

परदेशातून कोळसा आयात करणार; छत्तीसगडमधील खाण विकत घेणार, अजित पवारांची माहिती - Marathi News | Deputy Chief Minister Ajit Pawar has also commented on the coal shortage today. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :परदेशातून कोळसा आयात करणार; छत्तीसगडमधील खाण विकत घेणार- अजित पवार

कोळशाच्या टंचाईवर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही भाष्य केलं आहे. ...

'माझा उल्लेख लाडका मुख्यमंत्री असा केला जातो तेव्हा...'; उद्धव ठाकरेंनी सांगितली 'मन की बात' - Marathi News | Chief Minister Uddhav Thackeray has lauded the administrative officers and employees of the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माझा उल्लेख लाडका मुख्यमंत्री असा केला जातो तेव्हा...;उद्धव ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रशासकीय अधिकाऱ्यांचे कौतुक केलं.  ...

'...तर दिलीप वळसे-पाटलांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं'; सुधीर मुनगंटीवार यांचा खोचक टोला - Marathi News | Senior BJP leader Sudhir Mungantiwar has criticized Home Minister Dilip Walse-Patil and the state government. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर दिलीप वळसे-पाटलांनी गृहमंत्री पद फेकून द्यावं'; सुधीर मुनगंटीवार यांचा खोचक टोला

भाजपाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि राज्य सरकारवर टीका केली आहे. ...

'तहान लागल्यावर विहीर खणण्यात काय अर्थ आहे?'; अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा - Marathi News | BJP leader Atul Bhatkhalkar has criticized Chief Minister Uddhav Thackeray over coal shortage | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तहान लागल्यावर विहीर खणण्यात काय अर्थ आहे?'; अतुल भातखळकरांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

भाजपाचे नेते अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर कोळसा टंचाईवरुन टीका केली आहे. ...

योग्यवेळीच निर्णय घेण्याची गरज; प्रवीण दरेकरांनी भोंग्यावरुन महाविकास आघाडी सरकारला दिला इशारा - Marathi News | The need to make timely decisions; BJP Leader Praveen Darekar gave a warning to the Mahavikas Aghadi government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :योग्यवेळीच निर्णय घेण्याची गरज; प्रवीण दरेकरांनी भोंग्यावरुन ठाकरे सरकारला दिला इशारा

राज ठाकरेंच्या या भूमिकेचं भाजपाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी स्वागत केलं आहे. ...

उद्धव ठाकरेंनी माझ्यावर एक डझनभर आरोप केले; मात्र खोदा पहाड निकला चूहा- किरीट सोमय्या - Marathi News | BJP leader Kirit Somaiya has criticized the Mahavikas Aghadi government and CM Uddhav Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरेंनी माझ्यावर एक डझनभर आरोप केले; मात्र खोदा पहाड निकला चूहा- सोमय्या

चौकशीआधी किरीट सोमय्यांनी आज पुन्हा माध्यमांशी संवाद साधला. ...

भ्रष्ट नेत्यांना धडा शिकवा, जरा कडक भूमिका घ्या; खडसे यांचे दिलीप वळसे-पाटलांना आवाहन - Marathi News | Teach corrupt leaders a lesson; NCP leader Eknath Khadse has made such an appeal to Home Minister Dilip Walse-Patal | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भ्रष्ट नेत्यांना धडा शिकवा, जरा कडक भूमिका घ्या; खडसे यांचे दिलीप वळसे-पाटलांना आवाहन

सत्य बाहेर आणले पाहिजे आणि दोषी असतील त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, असंही एकनाथ खडसे म्हणाले. ...