लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
ठाकरे सरकारविरोधात भाजपा अविश्वास ठराव मांडणार?; कोर्टाच्या निर्णयानंतर हालचाली सुरू - Marathi News | BJP to table no-confidence motion against Thackeray government ?; Movements continue after court decision | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे सरकारविरोधात भाजपा अविश्वास ठराव मांडणार?; कोर्टाच्या निर्णयानंतर हालचाली सुरू

कोर्टाच्या आजच्या निर्णयानंतर भाजपाकडून कायदेशीर चाचपणी सुरु करण्यात आली आहे. ...

राज्यात गलिच्छ राजकारण सुरू; पक्षांतरबंदी कायदा अधिक सक्षम करण्याची गरज- उज्ज्वल निकम - Marathi News | Dirty politics started in the maharashtra state; said that special state goverment advocate Ujawal Nikam | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गलिच्छ राजकारण सुरू; पक्षांतरबंदी कायदा अधिक सक्षम करण्याची गरज- उज्ज्वल निकम

राज्यात सुरु असलेल्या या सर्व राजकीय घडामोडींवर आता विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी देखील भाष्य केलं आहे. ...

Nitin Gadkari: राजकारण असो किंवा व्यवसाय, त्यामध्ये 'शॉटकट' चालत नाही; नितीन गडकरींचं विधान - Marathi News | Be it politics or business, there is no shortcut; Central Minister Nitin Gadkari's statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'राजकारण असो किंवा व्यवसाय, त्यामध्ये 'शॉटकट' चालत नाही'; नितीन गडकरींचं विधान

नितीन गडकरी यांनी याआधीदेखील राज्यात सुरु असलेल्या घडामोडींवर भाष्य केलं होतं. ...

एकनाथ शिंदेंकडची दोन्ही खाती सुभाष देसाईंकडे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून खात्यांचं फेरवाटप  - Marathi News | Shiv Sena leader Eknath Shinde's Department has been handed over to Shiv Sena MLA Subhash Desai. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंकडची दोन्ही खाती सुभाष देसाईंकडे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून खात्यांचं फेरवाटप 

मंत्र्याच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्र्यास इतर कोणाही मंत्र्याला त्याची सर्व किंवा काही कामे पार पाडण्याबाबत निदेश देता येईल, अशी तरतूद आहे त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात आला आहे. ...

Eknath Shinde: एकनाथ शिंदे आज परिपत्रक काढणार; पुढील भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता, राज्याचं लक्ष - Marathi News | Minister Eknath Shinde to issue circular today; Possibility to clarify further role | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदे आज परिपत्रक काढणार; पुढील भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता, राज्याचं लक्ष

एकनाथ शिंदे गटात जवळपास ४२ आमदार आहेत. त्यामुळे शिवसेना अल्पमतात आहे. ...

काही दिवस कायदेशीर लढाई लढावी लागेल; पुढील रणनीतीवर ठाकरे-पवार यांच्यात चर्चा - Marathi News | Some days a legal battle will have to be fought; Discussion between CM Uddhav Thackeray and NCP Chief Sharad Pawar on the next strategy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काही दिवस कायदेशीर लढाई लढावी लागेल; पुढील रणनीतीवर ठाकरे-पवार यांच्यात चर्चा

एकनाथ शिंदे गटातील ज्या १६ आमदारांना अपात्र ठरविण्याची मागणी शिवसेनेने केली आहे. ...

Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची स्क्रिप्ट उद्धव ठाकरेंनीच लिहिली का?; चर्चांना उधाण - Marathi News | It is rumored that Chief Minister Uddhav Thackeray wrote the script of Shiv Sena leader Eknath Shinde's mutiny. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची स्क्रिप्ट उद्धव ठाकरेंनीच लिहिली का?; चर्चांना उधाण

Eknath Shinde: एकनाथ शिंदे यांनी जवळपास पूर्ण पक्षच रिकामा केल्याचे चित्र आज दिसत आहे. ...

राज्यातील राजकीय भूकंपावर अजित पवारांनी सोडलं मौन; अवघ्या दोन शब्दात दिली प्रतिक्रिया - Marathi News | Deputy CM Ajit Pawar Reaction in just two words On Political Crisis On Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यातील राजकीय भूकंपावर अजित पवारांनी सोडलं मौन; अवघ्या दोन शब्दात दिली प्रतिक्रिया

राज्यात शिवसेनेच्या आमदारांचं बंड आता आणखी तीव्र होताना दिसत आहे. ...