शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

मुंबई : औरंगजेबाच्या कबरीचं संरक्षण करणं राजशिष्टाचार आहे का?; भाजपाचा ठाकरे सरकारवर निशाणा 

मुंबई : Narayan Rane: 'बढाया मारु नका, तुमचा चेहरा जरा आरशात बघा'; नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

राष्ट्रीय : तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता, मग महाराष्ट्रात हे कसं घडू शकतं?; रवी राणांचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुंबई : थट्टा सुरुय, मग सुरक्षा देऊच नका; राज ठाकरेंसाठी घेतलेल्या निर्णयावर बाळा नांदगावकर संतापले!

मुंबई : Uddhav Thackeray: इकडे-तिकडे वार करणार नाही; मनातल्या सर्व गोष्टी सांगणार; उद्धव ठाकरेंचं सभेपूर्वी विधान

मुंबई : राज ठाकरेंवर कारवाई करायला राज्य सरकार घाबरतंय का?; संजय निरुपम यांचा सवाल

मुंबई : राणा दाम्पत्यावर राजद्रोहाचा गुन्हा का दाखल केला?, हे आम्ही न्यायालयात पटवून देऊ- गृहमंत्री

मुंबई : राज ठाकरेंवर केलेली कारवाई योग्यच; राज्यात हुकुमशाही आहे का?, गृहमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

मुंबई : 'बजरंग भक्त अन् राम भक्त त्यांना धडा शिकवतील'; रवी राणांचा ठाकरे सरकारवर पुन्हा हल्लाबोल

मुंबई : Kirit Somaiya: राणा दाम्पत्याचा कारागृहातील अनुभव ऐकून मला धक्का बसला; किरीट सोमय्यांची प्रतिक्रिया