लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्र विकास आघाडी

Maha Vikas Aghadi

Maharashtra vikas aghadi, Latest Marathi News

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.
Read More
'...तर अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात'; छगन भुजबळ यांचं महत्वाचं विधान - Marathi News | Chhagan Bhujbal said that Ajit Pawar can become Chief Minister if NCP gets more seats. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'...तर अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात'; छगन भुजबळ यांचं महत्वाचं विधान

छगन भुजबळ म्हणाले की, अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी झिरवाळ यांची सदिच्छा आहे. ...

स्वच्छता गृह बांधकामाबाबत महाविकास आघाडीने केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार - Marathi News | Mahavikas Aghadi complained to the District Collector regarding the construction of sanitation houses in kankavali | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :स्वच्छता गृह बांधकामाबाबत महाविकास आघाडीने केली जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

कारवाई न केल्यास  ठिय्या आंदोलन छेडण्याचा दिला इशारा ...

शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आज महाविकास आघाडीची बैठक; उद्धव ठाकरे, नाना पटोले राहणार उपस्थित - Marathi News | Meeting of Mahavikas Aghadi today under the leadership of Sharad Pawar; Uddhav Thackeray, Nana Patole will be present | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आज मविआची बैठक; उद्धव ठाकरे, नाना पटोले राहणार उपस्थित

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली माहिती... ...

मंत्री गुलाबराव पाटील यांना ‘दे धक्का’; शिंदे सेनेला केवळ सहा, मविआला मिळाल्या अकरा जागा - Marathi News | In Jalgaon market committee, Shinde Sena got only six seats while Mahavikas Aghadi got eleven seats. | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मंत्री गुलाबराव पाटील यांना ‘दे धक्का’; शिंदे सेनेला केवळ सहा, मविआला मिळाल्या अकरा जागा

गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीण मतदारसंघातील या निकालाने शिंदे गटाला हादरा बसला आहे. ...

'काका मला वाचवा म्हणायला तर...'; उद्धव ठाकरे-शरद पवारांच्या भेटीवर शिंदे गटाचा निशाणा - Marathi News | Shinde group leader Shambhuraj Desai has criticized the meeting of Uddhav Thackeray and Sharad Pawar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'काका मला वाचवा म्हणायला तर...'; उद्धव ठाकरे-शरद पवारांच्या भेटीवर शिंदे गटाचा निशाणा

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीवर शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनी निशाणा साधला आहे. ...

भाजपाला 'मविआ' ची भीती वाटते हे खरे; पण... - Marathi News | BJP must be worried about what will happen if they face the Lok Sabha and Assembly elections. | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपाला 'मविआ' ची भीती वाटते हे खरे; पण...

उद्धव ठाकरेंबद्दल सहानुभूती, शरद पवारांचा मजबूत एकखांबी तंबू आणि घट्ट पाळामुळांची काँग्रेस ही महाविकास आघाडीची बलस्थाने! - पण तेवढे पुरेल? ...

'जुन्या पेन्शनसाठी रस्त्यावर उतरणार'; निवडणुकीत विजयी झालेल्या धीरज लिंगाडेंची घोषणा - Marathi News | 'Old will take to the streets for pensions'; Announcement of Dheeraj Lingade who won the election | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :'जुन्या पेन्शनसाठी रस्त्यावर उतरणार'; निवडणुकीत विजयी झालेल्या धीरज लिंगाडेंची घोषणा

अमरावती पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जिंकणारे धीरज लिंगाडे हे जायंट किलर ठरलेत. त्यांनी माजी गृह राज्यमंत्री रणजित पाटील यांचा पराभव केला आहे.  ...

'शरद पवारांनी मल्लिकार्जुन खर्गेंना फोन करुन सांगितलेलं'; तांबेंच्या उमेदवारीवरुन अजितदादांचं स्पष्टीकरण - Marathi News | There was drama in the Nashik Graduate Constituency of Vidhan Parishad till the last moment. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :'शरद पवारांनी खर्गेंना फोन करुन सांगितलेलं'; तांबेंच्या उमेदवारीवरुन अजितदादांचं स्पष्टीकरण!

विधान परिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघात शेवटच्या क्षणापर्यंत नाट्य रंगलं होते. ...