शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

मुंबई : Maharashtra Political Crisis: भाजपाच्या हालचालींना वेग, देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना; अमित शहांना भेटण्याची शक्यता

मुंबई : ठाकरे सरकारविरोधात भाजपा अविश्वास ठराव मांडणार?; कोर्टाच्या निर्णयानंतर हालचाली सुरू

मुंबई : राज्यात गलिच्छ राजकारण सुरू; पक्षांतरबंदी कायदा अधिक सक्षम करण्याची गरज- उज्ज्वल निकम

महाराष्ट्र : Nitin Gadkari: राजकारण असो किंवा व्यवसाय, त्यामध्ये 'शॉटकट' चालत नाही; नितीन गडकरींचं विधान

मुंबई : एकनाथ शिंदेंकडची दोन्ही खाती सुभाष देसाईंकडे; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून खात्यांचं फेरवाटप 

मुंबई : Eknath Shinde: एकनाथ शिंदे आज परिपत्रक काढणार; पुढील भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता, राज्याचं लक्ष

मुंबई : काही दिवस कायदेशीर लढाई लढावी लागेल; पुढील रणनीतीवर ठाकरे-पवार यांच्यात चर्चा

मुंबई : Eknath Shinde: एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीची स्क्रिप्ट उद्धव ठाकरेंनीच लिहिली का?; चर्चांना उधाण

मुंबई : राज्यातील राजकीय भूकंपावर अजित पवारांनी सोडलं मौन; अवघ्या दोन शब्दात दिली प्रतिक्रिया

मुंबई : Uddhav Thackeray: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राजीनामा देणार?; संजय राऊत यांच्या ट्विटमुळे मोठी खळबळ