शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे. Read More
Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला फेक असल्याचे नाना पटोलेंनी स्पष्ट केल्यामुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आल्याचे सांगितले जात आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर सरकारने घेतलेले अनेक निर्णय रद्द केले आहेत. भाजपाचे व RSSचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली. ...
Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडी आणि महायुती दोघांना जनता कंटाळली आहे. युती आणि आघाडी या दोघांना पहिले पाडायचे आहे, असा निर्धार परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडीतील नेत्याने केला. ...
Maharashtra Assembly Election 2024 Sanjay Raut News: लोकसभेला आम्ही हक्काच्या जागा काँग्रेसला दिल्या. त्या बदल्यात विधानसभेला काही अपेक्षा ठेवल्या तर त्यात चुकीचे काही वाटत नाही, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Assembly Election 2024: गेल्या १० वर्षांत अनेकदा अडचणीच्या काळात महायुतीला मदत करणाऱ्या हितेंद्र ठाकूर यांनी भाजपाला धडा शिकवायचा निर्धार करण्यामागचे कारण काय? ...