शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे. Read More
Maharashtra Assembly Election 2024: मविआतील सर्व पक्षांकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळणाऱ्या महिला आहेत. भाजपात महिलांना मंत्रिपदेही दिली जात नाही, अशी टीका काँग्रेस खासदाराने केली. ...
Sanjay Raut Claim On Ladki Bahin Yojana: काही दिवसांपूर्वी मल्लिकार्जुन खरगे यांनी लाडकी बहीण योजनेची रक्कम २ हजार रुपये करू, असे आश्वासन दिले होते. आता संजय राऊतांनी ३ हजार रुपये देऊ, असा शब्द दिला आहे. ...
Congress Maha Vikas Aghadi News: महायुती सरकारला सत्तेतून खाली खेचून दोन तृतीयांश बहुमताने मविआचे सरकार येईल, असा दावा काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ...
Congress Nana Patole News: विधानसभा निवडणुकीचा काळ असल्याने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांनी माफी मागितली. पण हे पाप अक्षम्य आहे. या चुकीला माफी नाही, अशी टीका काँग्रेस नेत्यांनी केली. ...
MP Shahu Maharaj Maha Vikas Aghadi News: छत्रपती शिवाजी महाराजांचा मान राखला पाहिजे. गेट वे ऑफ इंडियाच्या साक्षीने शिवद्रोह्यांना गेट आऊट ऑफ इंडिया केल्याशिवाय गप्प बसू नका, असे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले. ...
Congress Criticised Mahayuti Govt: छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधानांनी माफी मागितल्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांना राजीनामा घेतला असता तर विश्वास बसला असता, असे काँग्रेसने म्हटले आहे. ...