शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विकास आघाडी

शिवसेनेच्या पुढाकारातून महाराष्ट्र विकास आघाडी (Maharashtra Vikas Aghadi) अस्तित्वात आलेली आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमध्ये शिवसेना- राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांचा समावेश आहे. या तिन्ही पक्षांनी मिळून महाराष्ट्रात सरकार स्थापन केलेलं आहे. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली ही महाराष्ट्र विकास आघाडी राज्यातील सत्ता चालवणार आहे.

Read more

मुंबई : '...तर अजित पवार यांच्या घरावर मोर्चा काढा'; ठाकरे सरकारमधील मंत्र्यानेच केलं आवाहन

मुंबई : ज्यांनी गरिबांच्या शौचालयातून करोडो रुपये खाल्ले, तोच भ्रष्टाचाराबद्दल बोलतोय

राजकारण : Sanjay Raut : महाविकास आघाडी ही शिवसेनेची राजकीय मजबुरी, संजय राऊतांनी दिली कबुली 

मुंबई : देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांना पुराव्यानिशी उघडे पाडले; उतार वयात इतकी बेइज्जती होऊ नये

मुंबई : दिल्लीतील हाय व्होल्टेज बैठकीनंतर जयंत पाटलांचं मोठं विधान; शिवसेना अन् काँग्रेससोबतही चर्चा करणार

मुंबई : काका मला वाचवा! पूर्वी शनिवार वाड्यातून आलेला आवाज काल दिल्लीमधून येत होता म्हणे

मुंबई : अजित पवार अन् जयंत पाटील दिल्लीत दाखल; राऊतांनीही घेतली शरद पवारांची भेट, हालचालींना वेग

मुंबई : शरद पवारांनी अनिल देशमुखांची गृहमंत्रिपदी निवड का केली होती?; जाणून घ्या यामागचं कारण

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच सचिन वाझेंचे गॉडफादर; त्यांनी त्यांच्याकडून सर्व कामे करुन घेतली

मुंबई : माणसानं लॅव्हिश राहू नये का?; ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा विरोधकांना प्रतिसवाल