लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
“दोन लोकांचे सरकार कोसळणार”: आदित्य ठाकरे; ‘शिव-संवाद’ यात्रा सुरु, १२ पैकी ९ नगरसेवक गैरजहर - Marathi News | two man govt will collapse said aditya thackeray shiv samvad yatra begins | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“दोन लोकांचे सरकार कोसळणार”: आदित्य ठाकरे; ‘शिव-संवाद’ यात्रा सुरु, १२ पैकी ९ नगरसेवक गैरजहर

सरकार पाडण्याचे भाकीत करणाऱ्या आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याकडे पदाधिकाऱ्यांनी पाठ फिरविल्याचे दिसले. ...

शिंदे-फडणवीस आज पुन्हा दिल्ली दौऱ्यावर; मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाबाबत चर्चा! - Marathi News | cm eknath shinde and devendra fadnavis again on delhi tour today cabinet expansion discussion about account sharing | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे-फडणवीस आज पुन्हा दिल्ली दौऱ्यावर; मंत्रिमंडळ विस्तार, खातेवाटपाबाबत चर्चा!

शिंदे-फडणवीस आपल्या दिल्ली भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजप श्रेष्ठींशी चर्चा करतील.   ...

Maharashtra Political Crisis: “साडेतीन जिल्हे मर्यादित अ.भा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरखास्त केला असता तरी चाललं असतं” - Marathi News | bjp atul bhatkhalkar criticised sharad pawar over all departments and executive cells of ncp dismissed decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“साडेतीन जिल्हे मर्यादित अ.भा. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष बरखास्त केला असता तरी चाललं असतं”

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय पातळीवरील सर्व विभाग आणि सेल बरखास्त केल्यासंदर्भात टीका करण्यात आली आहे. ...

Maharashtra Political Crisis: ‘निष्ठा यात्रे’नंतर आता आदित्य ठाकरे साधणार शिवसंवाद; युवासैनिकांसह करणार शक्तिप्रदर्शन! - Marathi News | after nishtha yatra shiv sena aditya thackeray to start three days shiv samvad yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘निष्ठा यात्रे’नंतर आता आदित्य ठाकरे साधणार शिवसंवाद; युवासैनिकांसह करणार शक्तिप्रदर्शन!

Maharashtra Political Crisis: मुंबईतील निष्ठा यात्रेनंतर आदित्य ठाकरे तीन दिवसीय शिवसंवाद यात्रेत युवासैनिक, शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत. ...

Maharashtra Political Crisis: ‘मिशन १८८’! एकनाथ शिंदे आता एक पाऊल पुढे टाकणार; शिवसेना ताब्यात घेण्यासाठी खास प्लान - Marathi News | mission 188 eknath shinde wants to control over shiv sena from uddhav thackeray may split party pratinidhi sabha among 282 members | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मिशन १८८’! एकनाथ शिंदे आता एक पाऊल पुढे टाकणार; शिवसेना ताब्यात घेण्यासाठी खास प्लान

एकनाथ शिंदेंनी आपले लक्ष शिवसेनेत सर्वांत महत्वाच्या असलेल्या प्रतिनिधी सभेकडे वळवले असून, ही खेळी निर्णायक ठरू शकते, असे सांगितले जात आहे. ...

नगरसेवक फोडल्याने शिंदे गट गणेश नाईकांवर नाराज; देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट - Marathi News | eknath shinde group upset with ganesh naik for breaking corporator meet devendra fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नगरसेवक फोडल्याने शिंदे गट गणेश नाईकांवर नाराज; देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट

शिवसेनेचे तीन माजी नगरसेवक भाजपमध्ये गेल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने नाराजी व्यक्त केली आहे. ...

उद्धव ठाकरेंना धक्के पे धक्का! रायगडात शिवसेनेचे शून्य प्रतिनिधित्व; बंडखोरीमुळे जर्जर - Marathi News | uddhav thackeray is shocked zero representation of shiv sena in raigad due to revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्धव ठाकरेंना धक्के पे धक्का! रायगडात शिवसेनेचे शून्य प्रतिनिधित्व; बंडखोरीमुळे जर्जर

खासदार श्रीरंग बारणेही शिंदे गटात सामील झाल्याने उद्धव ठाकरे समर्थक विधिमंडळ व संसदेतील रायगड जिल्ह्यातील प्रतिनिधित्व शून्य झाले आहे. ...

“सुप्रीम कोर्टाचा निर्णय समाधानकारक”: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  - Marathi News | cm eknath shinde said supreme court decision is satisfactory | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुप्रीम कोर्टाचा निर्णय समाधानकारक”: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली.  ...