लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
२०२४ पर्यंत संजय राऊत अडकणार? शनी-गुरुची वक्रदृष्टी अडचणी वाढवणार? ईडी पीडा कधी टळणार? पाहा - Marathi News | sanjay raut shiv sena mp astrological prediction of janam kundli and graha rashi and when he could get relief in patra chawl scam case | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :२०२४ पर्यंत संजय राऊत अडकणार? शनी-गुरुची वक्रदृष्टी अडचणी वाढवणार? ईडी पीडा कधी टळणार? पाहा

Sanjay Raut: विरोधकांच्या कुंडल्या खिशात घेऊन फिरणाऱ्या संजय राऊतांची स्वतःची कुंडली काय सांगते? सध्याचे ग्रहमान संजय राऊतांना साथ देईल का? जाणून घ्या... ...

अजित पवारांना राजकारणातलं कमी आणि भविष्यवाणीचं जास्त कळू लागलंय! - Marathi News | Eknath Shinde Group Shiv Sena Rebel MLA Shahaji Bapu Patil slams Ajit Pawar over Maharashtra Political Crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांना राजकारणातलं कमी आणि भविष्यवाणीचं जास्त कळू लागलंय!

शहाजी पाटील यांचा टोला, सचिवांना सगळे अधिकार दिले हा आरोप चुकीचा ...

"महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात राजीनामा घेऊन कोणी फिरलं का?" - Marathi News | NCP Leader Ajit Pawar slams CM Eknath Shinde Devendra Fadnavis Maharashtra Government | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात राजीनामा घेऊन कोणी फिरलं का?"

अजित पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटावर टीका ...

मंत्रीस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना नाहीत; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केलं स्पष्ट - Marathi News | The Secretariat Officials has no ministerial powers clarifies Chief Minister Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रीस्तरावरील कोणतेही अधिकार सचिवांना नाहीत; मुख्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

केवळ अर्धन्यायीक प्रकरणांसाठी आदेश ...

ED हे दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना मोदींजवळ आणणारे अस्त्र- वृंदा करात - Marathi News | ED is a weapon to bring other party leaders closer to Pm Narendra Modi says Comrade Vrinda Karat | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ED हे दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांना मोदींजवळ आणणारे अस्त्र- वृंदा करात

पंतप्रधान मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर सडकून टीका ...

Maharashtra Political Crisis: “महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही, मोदी एजंट बनलेल्या राज्यपालांनी लवकर काढता पाय घ्यावा” - Marathi News | ncp amol mitkari criticized governor bhagat singh koshyari over his statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही, मोदी एजंट बनलेल्या राज्यपालांनी लवकर काढता पाय घ्यावा”

Maharashtra Political Crisis: भगत सिंह कोश्यारींनी मागील सुसंस्कृत राज्यपालांच्या परंपरेला पार धुळीस मिळवले आहे, अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: BJP चं पुढचं टार्गेट ‘लॉक’?; उद्धव ठाकरेंना पुन्हा ‘चेक’ देण्यासाठी ‘वजीरा’ला लक्ष्य करणार? - Marathi News | shiv sena chief uddhav thackeray nearby anil parab could be on target of bjp for next bmc election 2022 | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :BJP चं पुढचं टार्गेट ‘लॉक’?; उद्धव ठाकरेंना पुन्हा ‘चेक’ देण्यासाठी ‘वजीरा’ला लक्ष्य करणार?

Maharashtra Political Crisis: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंना चारही बाजून घेरण्यासाठी शिंदे-भाजप युती मोठी खेळी करू शकते, असे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Political Crisis: एकनाथ शिंदेंचे बंड झाले नसते तर दौरे केले असते का? अमित ठाकरेंचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल - Marathi News | mns amit thackeray criticizes shiv sena aditya thackeray over visit tour in various places of the state | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंचे बंड झाले नसते तर दौरे केले असते का? अमित ठाकरेंचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल

Maharashtra Political Crisis: तेजस ठाकरे राजकारणात येत असतील तर त्यांचे स्वागत आहे, असे अमित ठाकरेंनी म्हटले आहे. ...