लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Maharashtra Political Crisis: “केवळ पक्षाच्या भरवशावर आमदार निवडून आणून दाखवा”; शिंदे गटाचे उद्धव ठाकरेंना आव्हान - Marathi News | shiv sena rebel mla sanjay gaikwad replied uddhav thackeray over criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“केवळ पक्षाच्या भरवशावर आमदार निवडून आणून दाखवा”; शिंदे गटाचे उद्धव ठाकरेंना आव्हान

Maharashtra Political Crisis: निवडून येतात त्यांची स्वतःची लायकी, कर्तृत्व असते. पक्ष संधीवर, धनुष्यबाणावर निवडून आले असते तर शिवसेनेचे २८८ आमदार राहिले असते, असे टोला बंडखोरांनी लगावला आहे. ...

Maharashtra Cabinet Expansion: “गेल्या काही वर्षांत राज्यात अडचणी होत्या, आता आम्ही चांगली कामगिरी करु”: राधाकृष्ण विखे-पाटील - Marathi News | bjp leader radhakrishna vikhe patil reaction over cabinet expansion of eknath shinde and devendra fadnavis govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गेल्या काही वर्षांत राज्यात अडचणी होत्या, आता आम्ही चांगली कामगिरी करु”: राधाकृष्ण विखे-पाटील

Maharashtra Cabinet Expansion: भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचा मंत्रिमंडळातील समावेश निश्चित असल्याचे सांगितले जात आहे. ...

Maharashtra Cabinet Expansion: “मला मंत्रीपद नको, मला फक्त पक्षाची सेवा करायची आहे”; बंडखोर आमदारांने स्पष्टच सांगितले - Marathi News | maharashtra cabinet expansion shiv sena rebel mla suhas kande said no one unsatisfied in shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मला मंत्रीपद नको, मला फक्त पक्षाची सेवा करायची आहे”; बंडखोर आमदारांने स्पष्टच सांगितले

Maharashtra Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तार असला तरी शिंदे गटात कुणीही नाराज नसल्याचा दावा बंडखोर आमदार करत आहेत. ...

ECचे पुढील पाऊल काय? कागदपत्रे न दिल्याचा फटका ठाकरेंना गटाला बसणार की शिंदे गट बाजी मारणार? - Marathi News | what is election commission next step will uddhav thackeray get hit for not giving documents or eknath shinde group get benefits | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :ECचे पुढील पाऊल काय? कागदपत्रे न दिल्याचा फटका ठाकरेंना गटाला बसणार की शिंदे गट बाजी मारणार?

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे गटाने कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत मागितली असली, तरी आता निवडणूक आयोगाकडे कोणते पर्याय आहेत? जाणून घ्या, पुढील प्रक्रिया... ...

शहाजीबापू म्हणतात, 'आनंदरावनाना' तुम्ही आमच्याकडे या! - Marathi News | Shiv Sena Rebel MLA Shahaji Bapu Patil gives offer to Anand Rao Nana to join their Shinde Fadnavis Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आनंदरावनाना' तुम्ही आमच्याकडे या", शहाजीबापूंनी दिली खुली ऑफर

"मुख्यमंत्री आमचा, आम्हीच सत्तेतले मोठे भाऊ"; कराडमध्ये रंगली राजकीय फटकेबाजी ...

"लोकांनी केलेली टीका, त्यांचे प्रश्न सहन झाले नाही म्हणून फेसबुक कमेंट सेक्शन बंद केलं का?" - Marathi News | Eknath Shinde sets Facebook comments section off while Delhi visit for Cabinet Expansion of Maharashtra NCP trolls him | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"टीका, प्रश्न सहन झाले नाही म्हणून फेसबुक कमेंट सेक्शन बंद केलं का?"

एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा खोचक सवाल ...

Maharashtra Cabinet Expansion: पुण्याला 'पहिल्याच' महिला मंत्रीपदाची संधी मिळणार का? - Marathi News | Will Pune get the first women ministerial opportunity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Cabinet Expansion: पुण्याला 'पहिल्याच' महिला मंत्रीपदाची संधी मिळणार का?

पुण्यातून आतापर्यंत एकही महिला मंत्री नाही ...

Maharashtra Political Crisis: अंगात त्राण नाही, ताप अन् थकलेले डोळे! आदित्य ठाकरे शिवसैनिकांसमोर गरजले; शिंदे गटाला सुनावले - Marathi News | yuva sena chief and shiv sena leader aaditya thackeray criticised eknath shinde group and devendra fadnavis govt | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अंगात त्राण नाही, ताप अन् थकलेले डोळे! आदित्य ठाकरे शिवसैनिकांसमोर गरजले; शिंदे गटाला सुनावले

Maharashtra Political Crisis: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्यभरातील शेकडो पदाधिकाऱ्यांनी आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत युवासेनेत प्रवेश केला. ...