Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: मंत्रिमंडळ विस्ताराच्या दुसऱ्याच दिवशी एकनाथ शिंदे गटाला धक्का बसला असून, आदित्य ठाकरेंची जादू चालल्याचे सांगितले जात आहे. ...
Maharashtra Political Crisis: धनुष्यबाण हे शिवसेनेचे चिन्ह असून, पक्षाचे चिन्ह काढून घेणे योग्य नाही, असे सांगत शरद पवारांनी शिंदे गटाचे कान टोचले. ...
Maharashtra Political Crisis: भाजपकडून प्रादेशिक पक्षांना कशाप्रकारे संपवले जात आहे, याची थिअरी मांडत शरद पवारांनी नितीश कुमार यांच्या निर्णयाचे समर्थनच केले आहे. ...
Maharashtra Political Crisis: सोबत असलेले सर्व पक्ष भाजपपासून दूर गेले. एकमेव नितीश कुमार राहिले होते, तेसुद्धा आता बाहेर पडले, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. ...
Maharashtra Political Crisis: नव्या सरकारच्या मंत्रिमंडळात संजय राठोडांचा समावेश केल्याने विरोधकांनी टीकेची झोड उठवली असली, तरी एकनाथ शिंदेंनी स्मार्ट खेळी करत एका दगडात दोन पक्षी मारल्याची चर्चा आहे. ...