Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीसांना पुण्यातून उमेदवारी देण्याची मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केल्याचे सांगितले जात आहे. ...
Maharashtra Political Crisis: नव्या शिंदे-फडणवीस सरकारने यादी दिल्यानंतर राज्यपाल त्यावर किती कालावधीत निर्णय घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. ...
Maharashtra Political Crisis: शिंदे गटाने केलेल्या बंडखोरीसंदर्भात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधिमंडळ पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करत शिंदे-भाजप सरकारवर निशाणा साधला. ...
Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरे यांच्या शिवसंवाद यात्रेतील जाहीर सभेवेळी एक मजेशीर प्रकार घडला. त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ...