Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Maharashtra Political Crisis: शिवसेनेने कुणाशीही युती केली तरी ते यशस्वी होणार नाहीत. कारण उद्धव ठाकरेंमध्ये दम नाही, अशी बोचरी टीका नवनीत राणांनी केली होती. ...
Maharashtra Political Crisis: या नेत्याने भूमिका मांडल्यावर, अनेक पदाधिकाऱ्यांनी तुम्ही बरोबर बोलत आहात, असे सांगत समर्थनही केल्याचे सांगितले जात आहे. ...
Maharashtra Political Crisis: जांबोरी मैदानात दहीहंडी उत्सव करून दाखवत आदित्य ठाकरेंना भाजपने शह दिल्यानंतर आता शिंदे गट उद्धव ठाकरेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे. ...
Maharashtra Political Crisis: जयंतराव, तुम्हाला साधे विरोधी पक्षनेता तरी होता आले का? त्याचे दु:ख तुमच्या चेहऱ्यावर स्पष्ट जाणवत होते, या शब्दांत एकनाथ शिंदेंनी सडेतोड शब्दांत प्रत्युत्तर दिले. ...
Maharashtra Political Crisis: बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात पोलिसांना नाममात्र दरात घरे देणार असल्याचे नव्या शिंदे-फडणवीस सरकारकडून सांगण्यात आले आहे. ...
Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंची प्रतिमा या गल्लीतल्या कुठल्यातरी लोकांनी काहीतरी बोलल्यामुळे बिघडणार नाही, असा पलटवार शिवसेनेकडून करण्यात आला आहे. ...