शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “कामाने कामाला उत्तर देऊ शकत नाही, तेव्हा अशी टीका करायची”; फडणवीसांचे पवारांना प्रत्युत्तर

मुंबई : Maharashtra Political Crisis: “पवारांचे ठीक आहे, पण ठाकरेंचे शिवप्रेमही वडा आणि थाळी पुरतेच?”

मुंबई : Maharashtra Political Crisis: “पुन:श्च हरीओम, अंधार आणि अहंकाराच्या अडीच वर्षानंतर पुन्हा अवतरले विकासाचे युग”

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंना मोठा धक्का! वरुण सरदेसाईंचा विश्वासू फुटला; युवासेनेला रामराम करत शिंदे गटात

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “शिवसेना खोलात गेलीय, कोणताही टेकू लावा, पक्ष वर येणार नाही”; भाजपचा ठाकरेंवर घणाघात

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “पवार कुटुंबाच्या रेशनकार्डावरील सर्व व्यक्तींची सखोल चौकशी झाली पाहिजे”; भाजप नेत्याची मागणी

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “आमदारांनी नाही, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेशी गद्दारी केलीय”; नारायण राणेंचे वर्मावर बोट

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: “मुख्यमंत्री नसूनही उद्धव ठाकरेंमुळे राणे, राणा, राज ठाकरेंना राजकीय रोजगार हमीची कामे मिळतायत”

महाराष्ट्र : Jayant Patil vs Eknath Shinde: शिंदे-फडणवीस सरकारचा महाराष्ट्र हा ४० आमदारांपुरताच मर्यादित; राष्ट्रवादीची खरमरीत टीका

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis: जयंत पाटलांकडून करेक्ट कार्यक्रम! विश्वासू सहकारी राष्ट्रवादीत; राणा दाम्पत्याला मोठा धक्का