लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
अजित पवारांच्या शपथविधीला शरद पवारांचा पाठिंबा नाही ; थोड्याच वेळात पत्रकार परिषद - Marathi News | Sharad Pawar does not support swearing-in, clear from NCP; Press conference shortly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांच्या शपथविधीला शरद पवारांचा पाठिंबा नाही ; थोड्याच वेळात पत्रकार परिषद

राज्याच्या राजकारणातील या धक्कातंत्रामुळे नेमकं काय चाललंय, असा प्रश्न जनतेला पडला आहे. तर, शरद पवारांचा आजच्या शपथविधीला पाठिंबा नसल्याचे राष्ट्रवादीकडून सांगण्यात आल्याचे समजते.  ...

"देवेंद्र फडणवीसांच्या यॉर्करवर राष्ट्रवादीचा त्रिफळा", नारायण राणेंचे एका दगडात तीन पक्षी - Marathi News | Union Minister Narayan Rane criticizes Sharad Pawar, Sanjay Raut and Uddhav Thackeray after Ajit Pawar takes oath as Deputy Chief Minister of Maharashtra  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"फडणवीसांच्या यॉर्करवर राष्ट्रवादीचा त्रिफळा", नारायण राणेंचे एका दगडात तीन पक्षी

महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप करत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. ...

अजित पवारांसोबत 'राष्ट्रवादी', उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच आमदारांनी दिल्या या घोषणा - Marathi News | The MLAs made these announcements while taking oath as 'nationalist', deputy chief minister along with Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांसोबत 'राष्ट्रवादी', उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच आमदारांनी दिल्या या घोषणा

Ajit Pawar Oath DCM news: अजित पवारांनी शपथ घेताच सभागृहात दोन घोषणा सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या. ...

शिंदे सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा? प्रफुल्ल पटेल, झिरवळ, प्रतोद सगळेच अजित पवारांसोबत - Marathi News | NCP's support for Shinde government? Praful Patel, narhari Zirwal, Pratod all with Ajit Pawar Maharashtra Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा? प्रफुल्ल पटेल, झिरवळ, प्रतोद सगळेच अजित पवारांसोबत

अजित पवारांसोबत ४० आमदार होते. तर ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामुळे शिंदे-फडणवीस यांच्या सरकारला राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे की अजित पवार यांच्या गटाचा अशी चर्चा रंगली आहे. ...

"...म्हणून राष्ट्रवादीचे आमदार पवारांवर नाराज", पाटण्यातील विरोधकांच्या बैठकीनंतर खलबतं - Marathi News | Ajit Pawar has sworn in as Deputy Chief Minister of Maharashtra and 9 people including Dhanjay Munde, Chhagan Bhujbal, Dilip Valse Patil have taken oath as Ministers  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"...म्हणून राष्ट्रवादीचे आमदार शरद पवारांवर नाराज", विरोधकांच्या बैठकीनंतर खलबतं

अजित पवार यांनी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. ...

महाराष्ट्रात राजकीय भूकंप; अजित पवार उपमुख्यमंत्री, बारामतीत राष्ट्रवादीच्या भवनासमोर शुकशुकाट - Marathi News | What is going on in NCP Deputy Chief Minister Ajit Pawar protesting in front of the NCP building in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्रात राजकीय भूकंप; अजित पवार उपमुख्यमंत्री, बारामतीत राष्ट्रवादीच्या भवनासमोर शुकशुकाट

पुण्यात आणि बारामतीत राष्ट्रवादीसाठी सबकुछ ‘अजितदादा’ असल्याचे बारामतीकरांचे मत ...

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपद! 'या' नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ - Marathi News | In the Shinde-Fadnavis government, NCP has 9 ministers! 'These' leaders took the ministerial oath | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपद! 'या' नेत्यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

 राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. ...

अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ; राष्ट्रवादीतील इतर नेत्यांचीही मंत्रीपदी वर्णी - Marathi News | Ajit Pawar has taken oath as Deputy Chief Minister of Maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार यांनी घेतली उपमुख्यमंत्री पदाची शपथ

अजित पवार यांनी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे.  ...