लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
राजकीय भूकंपामुळे भाजप-सेनेच्या इच्छुकांना ‘जोर का झटका’ - Marathi News | BJP- Shiv Sena aspirants 'forced' due to political earthquake | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राजकीय भूकंपामुळे भाजप-सेनेच्या इच्छुकांना ‘जोर का झटका’

मंत्रिपदासाठी बाशिंग, अक्षता भलत्यावरच : भाजपच्या कार्यकर्त्यांना ‘शॉक’, मात्र ‘गुगली’चे स्वागत ...

“राजकारणात येऊन चूक केली का?”; अजित काकांच्या बंडानंतर रोहित पवार भावनिक - Marathi News | ncp leader rohit pawar reaction after ajit pawar revolt in party and took oath as deputy cm post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“राजकारणात येऊन चूक केली का?”; अजित काकांच्या बंडानंतर रोहित पवार भावनिक

शिवसेना-राष्ट्रवादी ही भाजपसमोरील मोठी आव्हाने असून, या दोन पक्षांमुळे आपली एकहाती सत्ता येऊ शकत नाही, हे त्यांना माहिती आहे, असे रोहित पवार म्हणाले. ...

"अजित दादावर आमचं प्रेम पण पवार साहेबांना एकटं सोडणार नाही" पुण्यातील NCP कार्यकर्त्यांच्या भावना - Marathi News | "Our love for Ajit pawar but will not leave Sharad Pawar saheb alone" sentiments of NCP workers in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"अजित दादावर आमचं प्रेम पण शरद पवार साहेबांना एकटं सोडणार नाही"

आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यशवंतराव चव्हाण स्मृती स्थळाच्या दर्शनासाठी शेकडो कार्यकर्त्यांसह कराडला गेले आहेत... ...

काय चाललंय ते बघून येतो, फोन केला अन् छगन भुजबळांनी पवारांना असा चकवा दिला - Marathi News | He comes after seeing what is going on, called and Chhagan Bhujbal gave Pawar such a shock | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काय चाललंय ते बघून येतो, फोन केला अन् भुजबळांनी पवारांना असा चकवा दिला

Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदे यांचं बंड आणि राज्याच्या राजकारणात झालेल्या मोठ्या उलथापालथीला वर्ष होऊन काही दिवस उलटत नाहीत तोच काल महाराष्ट्रात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला. ...

शरद पवार की अजितदादा... आर आर पाटलांचे सुपुत्र कोणाच्या बाजूने, रोहित पाटील म्हणतात... - Marathi News | R R Patil son Rohit Patil extends support to Sharad Pawar over Ajit Pawar in Maharashtra Political Crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार की अजितदादा - आर आर पाटलांचे सुपुत्र कोणाच्या बाजूने, रोहित पाटील म्हणतात...

अजित पवार राष्ट्रवादीच्या विचारांशी फारकत घेऊन सत्तेत सहभागी झाले ...

विदर्भातील तीन आमदार अजितदादांसोबत, तर देशमुख, शिंगणे यांची शरद पवार यांच्यावर निष्ठा - Marathi News | Three NCP MLAs from Vidarbha are with Ajit pawar, while Deshmukh and Shingane are loyal to Sharad Pawar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विदर्भातील तीन आमदार अजितदादांसोबत, तर देशमुख, शिंगणे यांची शरद पवार यांच्यावर निष्ठा

अजित पवार यांच्या गोटात हलचालींनी वेग घेतला असून, बैठकांचे सत्र सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. ...

कानोकान खबर नाही! आव्हाडांनी मध्यरात्री नार्वेकरांचे घर गाठले; स्मार्ट खेळी खेळली... - Marathi News | Jitendra Awhad reached the house of the Rahul Narvekars at midnight; Smart game played... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कानोकान खबर नाही! आव्हाडांनी मध्यरात्री नार्वेकरांचे घर गाठले; स्मार्ट खेळी खेळली...

Ajit Pawar Jolt to Sharad pawar NCP News: ...

Pune: राष्ट्रवादीचे कार्यालय, नेत्यांच्या निवासस्थान परिसरात वाढविला पोलीस बंदोबस्त - Marathi News | Increased police presence around NCP offices, leaders' residences pune ncp office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राष्ट्रवादीचे कार्यालय, नेत्यांच्या निवासस्थान परिसरात वाढविला पोलीस बंदोबस्त

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सहपोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी बंदोबस्तात वाढ करण्याचे आदेश दिले... ...