लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
अजित पवारांसोबत गेलेल्यांना ५ जुलैपर्यंत अल्टीमेटम?; आव्हाडांनी सांगितली सगळ्यांच्या मनातली धास्ती - Marathi News | Ultimatum to NCP MLAs who went with Ajit Pawar till July 5? Jitendra Awhad clarified there 'enmity' with Sharad Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवारांसोबत गेलेल्यांना ५ जुलैपर्यंत अल्टीमेटम?; आव्हाडांनी सांगितली सगळ्यांच्या मनातली धास्ती

Jitendra Awhad on Ajit Pawar Mla's नरेंद्र मोदी हे तुमचे नेते आहेत, यामुळे प्रफुल्ल पटेल यांचे फोटो बॅनरवर छापा. मला कोणी माहिती नाही प्रतोद कोण आहे आणि कोण काय आहे फरक पडत नाही. - जितेंद्र आव्हाड ...

कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा अस्तित्वासाठी झगडा, नेतृत्वाची वानवा जाणवणार - Marathi News | NCP will struggle for existence In Kolhapur district, the lack of leadership will be felt | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर जिल्ह्यात राष्ट्रवादीचा अस्तित्वासाठी झगडा, नेतृत्वाची वानवा जाणवणार

मुश्रीफांचे कागलच्या राजकारणात राजकीय भवितव्य काय राहील याचा फैसला व्हायला फार वाट पाहावी लागणार नाही. ...

उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी आश्चर्य वाटणार नाही: राज ठाकरेंनी सांगितला 'पवार प्ले' - Marathi News | Won't be surprised if Supriya Sule becomes minister tomorrow: Raj Thackeray says 'Pawar Play' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उद्या सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री झाल्या तरी आश्चर्य वाटणार नाही: राज ठाकरेंनी सांगितला 'पवार प्ले'

Raj Thackeray, Sharad Pawar: राज्याच्या राजकारणात स्वार्थासाठी काहीही तडजोडी केल्या जात आहेत! ...

खरा राजकीय भूकंप सामान्य जनताच करणार - राजू शेट्टी  - Marathi News | The real political earthquake will be done by the common people says Raju Shetty | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खरा राजकीय भूकंप सामान्य जनताच करणार - राजू शेट्टी 

जनता उघड्या डोळ्यांनी हा खेळ पाहत आहे ...

हसन मुश्रीफ यांची भूमिका ही त्यांची ‘अगतिकता’; सहा महिने चौकशीने हैराण - Marathi News | MLA Hasan Mushrif's vulnerability behind his rebellion against NCP President Sharad Pawar | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हसन मुश्रीफ यांची भूमिका ही त्यांची ‘अगतिकता’; सहा महिने चौकशीने हैराण

..त्यामुळे ते पवार यांची साथ सोडतील असे वाटतच नव्हते. ...

शरद पवारांसाठी बाप-बेटे मैदानात! जयंत पाटील मुंबईत तर प्रतीक पाटील कराडमध्ये!! - Marathi News | Sharad Pawar gets strong support from Father Son Duo Jayant Patil Pratik Patil amid Ajit Pawar joining Maharashtra Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांसाठी बाप-बेटे मैदानात! जयंत पाटील मुंबईत तर प्रतीक पाटील कराडमध्ये!!

अजित पवारांनी वेगळी वाट निवडल्यावर शरद पवारांचे कराडमध्ये शक्तीप्रदर्शन ...

राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार; शरद पवारांचा प्रीतीसंगमावरून इशारा - Marathi News | NCP will show their place to the breakers; Sharad Pawar's warning on Preetisangam Satara karad after Ajit pawar jolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राष्ट्रवादी फोडणाऱ्यांना त्यांची जागा दाखवणार; शरद पवारांचा प्रीतीसंगमावरून इशारा

राज्यात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय. एकोप्याने राहणाऱ्या समाजात महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी जातीय दंगे घडविण्यात आले. हे न शोभणारे आहे, असे शरद पवार म्हणाले. ...

साहेबांनी भाकरी फिरवली, दादांनी तवाच पळवला; सोशल मीडियात मीम्सचा महापूर - Marathi News | Memes on social media as NCP leader Ajit Pawar along with his supporting MLAs went with the Shinde Fadnavis government | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :साहेबांनी भाकरी फिरवली, दादांनी तवाच पळवला; सोशल मीडियात मीम्सचा महापूर

उद्धव गोडसे कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आपल्या समर्थक आमदारांसह शिंदे-फडणवीस सरकारसोबत जाताच सोशल मीडियात मीम्स आणि संदेशांचा ... ...