Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
शरद पवारांनी वेगवान हालचाली करून जितेंद्र आव्हाड यांना प्रतोद नेमले आहे. या पेचावरही नार्वेकर, पवार आणि फडणवीस यांच्याच चर्चा होणार असल्याचे समजते आहे. ...
'लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर' पुरस्कार सोहळ्यातील एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे, ज्यात अभिनेते नाना पाटेकर मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना थेट प्रश्न विचारताना दिसत आहेत. ...
Jitendra Awhad on Ajit Pawar Mla's नरेंद्र मोदी हे तुमचे नेते आहेत, यामुळे प्रफुल्ल पटेल यांचे फोटो बॅनरवर छापा. मला कोणी माहिती नाही प्रतोद कोण आहे आणि कोण काय आहे फरक पडत नाही. - जितेंद्र आव्हाड ...