Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे. Read More
Devendra Fadnavis Interview to ANI Smita Prakash: देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत स्मिता प्रकाश यांनी घेतली असून सायंकाळी ५ वाजता ती लाईव्ह करण्यात येणार आहे. ही मुलाखत २९ जून रोजी घेण्यात आली होती. ...
Maharashtra Political Crisis: शपथविधी सोहळ्याची कोणतीही कल्पना नव्हती, असे सांगत कायम शरद पवार यांच्यासोबत असल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. ...
Maharashtra Political Crisis: काही महिन्यांपासून वाटाघाटी सुरू होत्या. जाहीरपणे बोललो होतो, पण त्यामुळे अडचणीत आलो, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले. ...