शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : सांगूनही कामे होत नव्हती; छगन भुजबळांचा जयंत पाटलांच्या नेतृत्वावरच हल्लाबोल

मुंबई : आम्ही साहेबांच्या विचारांच्या विरोधात नाही, पण आम्हाला बोलायला लावलंत तर...

महाराष्ट्र : पहिले टार्गेट छगन भुजबळ! शरद पवार येवल्यात सभा घेणार; भुजबळांच्या विरोधकांची तयारी

मुंबई : त्यात माझेही असतील दोन हात..; 'पवार vs पवार' संघर्षावर रोहित पवारांनी केलं महत्त्वाचं ट्विट

महाराष्ट्र : अजून अर्धा तास बाकी! अजित पवार अन् शरद पवारांच्या बैठकांना आमदार किती? पोहोचू लागले

मुंबई : 'लोकांची कामे होणं महत्त्वाचं', पुण्यातील रुपाली ठोंबरे अजित पवारांच्या बैठकीला

महाराष्ट्र : “अजित पवारांना अर्थखात्याचा पदभार दिला, तर आम्हाला...”; शिंदे गटातील नेत्याचे सूचक विधान

मुंबई : शरद पवारांनी सांगूनही साहेबांचा फोटो का वापरला? सुनील तटकरेंनी सांगितलं खरं कारण

महाराष्ट्र : अजित पवारांसोबत 40 पेक्षा अधिक आमदार, सर्वांना व्हीप बजावलाय, अनिल पाटील यांचा दावा

नागपूर : खुर्द कुणाला अन् बुद्रुक कुणाला म्हणायचे?, चर्चांना उधाण