शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

छत्रपती संभाजीनगर : राजकीय भुकंपातही राष्ट्रवादी सुसाट; शिवसेना,कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

छत्रपती संभाजीनगर : 'आम्ही शिवसेनेसोबत'; क्रांतीचौकात शिवसैनिकांचे बंडखोरांच्या विरोधात निदर्शने

नागपूर : मी शिवसेना व उद्धव ठाकरे यांच्यासोबत; मी त्यांचाच शिवसैनिक : आमदार नितीन देशमुख

छत्रपती संभाजीनगर : स्थानिक नेतृत्वामुळे सेनेच्या बालेकिल्ल्यात अस्वस्थता? रेकॉर्डब्रेक सभेनंतरही आमदारांचे बंड

रत्नागिरी : कोकणात शिवसेनेला धक्का; दापोलीचे आमदार योगेश कदम गुवाहाटीला रवाना?

छत्रपती संभाजीनगर : शिवसेनेत पक्षनिष्ठेला तडा देण्याचे धाडस; आमदारांना आपलेसे करण्याचा असा आहे 'शिंदे पॅटर्न'

सिंधुदूर्ग : 'काळ संकटाचा आहे, पण काळाला सांगा वारसा संघर्षाचा आहे'! शिवसेना आमदाराची पोस्ट चर्चेत

कोल्हापूर : Shiv Sena: राज्यात 'नॉट रिचेबल'ची तर कोल्हापुरात 'गोवा टूर'ची चर्चा