शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

फिल्मी : Aastad Kale 'राजकीय कथानकातलं एक उत्कंठावर्धक वळण'; उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आस्ताद काळेची पोस्ट चर्चेत

महाराष्ट्र : Eknath Shinde Tweet : भाजपाच्या सरकारमध्ये किती अन् कोणती मंत्रिपदे? एकनाथ शिंदेंनी केलं ट्वीट

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : फडणवीस-शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळात कुणाची वर्णी लागणार? पाहा, मंत्रिमंडळाची संभाव्य यादी! 

मुंबई : Maharashtra Political Crisis: भाजपा अन् शिंदे गटाची अलिखित छुपी युती होती; एकनाथ खडसेंचा मोठा दावा

फिल्मी : Prakash Raj, Uddhav Thackeray :  चाणक्य आज लाडू खात असले तरी..., अभिनेते प्रकाश राज यांची उद्धव ठाकरेंसाठी खास पोस्ट

संपादकीय : सत्ता संपली, संघर्ष सुरू! मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय त्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल

मुंबई : Devendra Fadnavis: अडीच वर्षांनंतर स्थापन होणारं सरकार २५ वर्षे टिकेल’’, देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान

महाराष्ट्र : Uddhav Thackeray Resigns: काय भाषण... केवढा संयम... काय जिगर...; उद्धव ठाकरेंनी जाता जाता मनं जिंकली!

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : उद्धव ठाकरे राजीनामा देणार, हे शरद पवारांना माहीत नव्हते - जयंत पाटील

पुणे : उल्हास बापट म्हणतात, हा तर वादग्रस्त निर्णय