लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Supriya Sule NCP: "तर २०२४ ला राष्ट्रवादी राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | Sharad Pawar Daughter MP Supriya Sule says NCP can be number 1 party in 2024 Maharashtra elections if Ajit Pawar Jayant Patil work together | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तर २०२४ ला राष्ट्रवादी राज्यातील पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल"; सुप्रिया सुळेंना विश्वास

नवाब मलिकांनी फर्जीवाडा बाहेर काढल्याने त्यांच्यावर कारवाई केल्याचाही सुप्रिया सुळेंचा आरोप ...

Maharashtra Political Crisis: “सुप्रीम कोर्टाने कोणालाही दिलासा दिलेला नाही, संभ्रम निर्माण केला जातोय”: संजय राऊत - Marathi News | shiv sena mp sanjay raut said supreme Court has not given relief to anyone confusion is being created | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“सुप्रीम कोर्टाने कोणालाही दिलासा दिलेला नाही, संभ्रम निर्माण केला जातोय”: संजय राऊत

Maharashtra Political Crisis: शिवसेनेत वेगळा गट स्थापन केलेल्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. ...

Maharashtra Political Crisis: “शिवसेना आमदारांनो बॅनरवर पक्षप्रमुखांचा फोटो लावल्याने हिंदुत्व कमी होणार नाही” - Marathi News | shiv sena deepali sayed tweet about cm eknath shinde revolt and party chief uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिवसेना आमदारांनो बॅनरवर पक्षप्रमुखांचा फोटो लावल्याने हिंदुत्व कमी होणार नाही”

Maharashtra Political Crisis: मातोश्रीच्या वाटेला आदरणीय एकनाथ शिंदे यांना घेऊन आलात तर दरवाजे बंद दिसणार नाही, असा विश्वास दीपाली सय्यद यांनी व्यक्त केला आहे. ...

Maharashtra Political Crisis: “हा शिंदे गट नाही, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा गट आहे”; मुख्यमंत्री स्पष्टच बोलले - Marathi News | cm eknath shinde clears this is not shinde group we are followers of thinking of balasaheb thackeray and anand dighe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“हा शिंदे गट नाही, बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा गट आहे”; मुख्यमंत्री स्पष्टच बोलले

Maharashtra Political Crisis: हिंदुत्वाची, भगव्याची भूमिका पटतेय, ते येतायत, समर्थन देतायत आणि सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त करतात, असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्टपणे सांगितले. ...

Maharashtra Political Crisis: “एकही बंडखोर परत येणार नाही, उद्धव ठाकरेंनी प्रयत्न करु नयेत”; सेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा सल्ला - Marathi News | shiv sena senior leader anant geete advice party chief uddhav thackeray over all rebel mla with eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकही बंडखोर परत येणार नाही, उद्धव ठाकरेंनी प्रयत्न करु नयेत”; सेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा सल्ला

Maharashtra Political Crisis: जे गेलेत, त्यांना मातीत गाडून टाकू आणि नव्याने शिवसेना उभी करू, असा निर्धार शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केला आहे. ...

Maharashtra Political Crisis: “उद्धवसाहेबांच्या पत्रामुळे शंभर हत्तींचे बळ मिळाले”; एकनिष्ठ आमदार झाला भावूक  - Marathi News | parbhani shiv sena mla replied over party chief uddhav thackeray letter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“उद्धवसाहेबांच्या पत्रामुळे शंभर हत्तींचे बळ मिळाले”; एकनिष्ठ आमदार झाला भावूक

Maharashtra Political Crisis: शिवसेनेची निष्ठा हेच आमचे सर्वस्व आहे, अशी भावना स्थानिक आमदाराने व्यक्त केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: “आदित्य ठाकरे बहुदा सत्ता गेल्यावर युवासेना बंद करुन शिशुसेना काढण्याच्या तयारीत आहेत” - Marathi News | bjp atul bhatkhalkar slams shiv sena aditya thackeray over protest against metro car shed in aarey | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आदित्य ठाकरे बहुदा सत्ता गेल्यावर युवासेना बंद करुन शिशुसेना काढण्याच्या तयारीत आहेत”

Maharashtra Political Crisis: आरे वाचवा आंदोलनप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ...

Maharashtra Political Crisis: “बच्चे की जान लोगे क्या!!”; आदित्य ठाकरेंविरोधातील कारवाईवरुन नितेश राणेंचा टोला - Marathi News | bjp nitesh rane tauts shiv sena aditya thackeray about ncpcr directs mumbai police to register case in aarey protest | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बच्चे की जान लोगे क्या!!”; आदित्य ठाकरेंविरोधातील कारवाईवरुन नितेश राणेंचा टोला

Maharashtra Political Crisis: राष्ट्रीय बाल हक्क आयोगाने पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून आदित्य ठाकरे आणि अन्य संबंधितांविरोधात तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. ...