शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.

Read more

महाराष्ट्र : एकनाथ शिंदेंचे 'चलो मुंबई'; आजच राज्यपाल आणि देवेंद्र फडणवीसांना भेटणार

कोल्हापूर : Maharashtra Political Crisis: भाजप कार्यकर्त्यांचा ताराराणी चाैकात जल्लोष

गोवा : Eknath Shinde: नवे सरकार स्थापन करण्याच्या घडामोडींना वेग, एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईकडे रवाना, राज्यपालांची भेट घेणार

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : इथून पुढे शेतकऱ्यांचे कर्ज माफ होणार, पेट्रोल ५०, गॅस २५० रू होणार; राष्ट्रवादीचा खोचक टोला

महाराष्ट्र : औरंगाबादचं संभाजीनगर! जाता जाता उद्धव ठाकरेंनी खेळली 'हिंदुत्वाची खेळी' पण...

महाराष्ट्र : Maharashtra Political Crisis : महाराष्ट्र 'माफिया' मुक्त होत आहे, आत्ता मुंबई महापालिका माफिया मुक्त करणार 

फिल्मी : Kiran Mane : एकाबी नेत्याकडं नसंल ती एक गोष्ट तुमच्याकडं हाय..., उद्धव ठाकरेंसाठी किरण मानेंची ‘ग्रेसफुल’ पोस्ट

फिल्मी : maharashtra political crisis:“महाराष्ट्राची जनता जिंकली”; उद्धव ठाकरेंचा राजीनामा अन् आरोहचं 'ते' ट्विट चर्चेत

मुंबई : टशन मैं! ठाकरे विरुद्ध कोश्यारी सामन्याचे 'हे' प्रसंग आठवणीत राहतील

महाराष्ट्र : नारायण राणेंची भविष्यवाणी तंतोतंत खरी ठरली; २ महिन्यात सगळी चक्रे फिरली