लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्या

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
Maharashtra Political Crisis: जयंत पाटलांकडून करेक्ट कार्यक्रम! विश्वासू सहकारी राष्ट्रवादीत; राणा दाम्पत्याला मोठा धक्का - Marathi News | jayant patil gave setback to ravi rana and navneet rana close ones corporator join ncp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जयंत पाटलांकडून करेक्ट कार्यक्रम! विश्वासू सहकारी राष्ट्रवादीत; राणा दाम्पत्याला मोठा धक्का

Maharashtra Political Crisis: निकटवर्तीय मानल्या जाणाऱ्या विश्वासू सहकाऱ्याने केलेला राष्ट्रवादीचे प्रवेश राणा दाम्पत्याला मोठा धक्का मानला जात आहे. ...

Maharashtra Political Crisis: भाजप नेत्यांच्या रडारवर आलेले रोहित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला! चर्चांना उधाण - Marathi News | ncp rohit pawar meet cm eknath shinde and dcm devendra fadnavis after allegation from bjp leader | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप नेत्यांच्या रडारवर आलेले रोहित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला! चर्चांना उधाण

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. ...

Sharad Pawar: नातवाच्या मदतीला आजोबा सरसावले! रोहित पवारांवर भाजपचे आरोप; शरद पवारांनी सुनावले, म्हणाले... - Marathi News | ncp chief sharad pawar reaction over bjp leader mohit kamboj allegations on rohit pawar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :नातवाच्या मदतीला आजोबा सरसावले! रोहित पवारांवर भाजपचे आरोप; शरद पवारांनी सुनावले, म्हणाले...

भाजप नेते मोहित कंबोज यांनी रोहित पवारांवर केलेल्या आरोपांवर शरद पवार यांनी रोखठोक शब्दांत प्रतिक्रिया दिली. ...

Maharashtra Political Crisis: “इथे फक्त शिवसेना, महाराष्ट्रातील जनता शिंदे गटाला मानत नाही”; युवासेनेतील नेत्याने सुनावले - Marathi News | shiv sena sharad koli criticized eknath shinde group over revolt from party | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“इथे फक्त शिवसेना, महाराष्ट्रातील जनता शिंदे गटाला मानत नाही”; युवासेनेतील नेत्याने सुनावले

Maharashtra Political Crisis: गाव तिथे शाखा ही संकल्पना राबवत राज्यात उद्धव ठाकरेंच्या पाठीशी मोठी ताकद उभी करेन, असा निर्धार युवासेनेतील नेत्याने व्यक्त केला आहे. ...

Maharashtra Political Crisis: “मिटकरींना राष्ट्रवादीत काय अधिकार? आधी जयंत पाटलांशी बोलून घ्यावं”; भाजपचा पलटवार - Marathi News | bjp chandrashekhar bawankule reaction over ncp offer to pankaja munde and criticised amol mitkari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मिटकरींना राष्ट्रवादीत काय अधिकार? आधी जयंत पाटलांशी बोलून घ्यावं”; भाजपचा पलटवार

Maharashtra Political Crisis: जयंत पाटील आणि अमोल मिटकरींनी स्वतःच्या पक्षात नेमके काय सुरू आहे, हे आधी पाहावे, असे प्रत्युत्तर भाजपकडून देण्यात आले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “शिवाजी पार्कवर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच दसरा मेळावा होणार”: किशोरी पेडणेकर - Marathi News | shiv sena kishori pednekar said only uddhav balasaheb thackeray will take dasara melava on shivaji park | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शिवाजी पार्कवर उद्धव बाळासाहेब ठाकरेंचाच दसरा मेळावा होणार”: किशोरी पेडणेकर

Maharashtra Political Crisis: हिंदुत्व हे बाळासाहेब ठाकरेंचे आहे. उद्धव ठाकरेच शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर घेणार, असे किशोरी पेडणेकर यांनी ठामपणे सांगितले. ...

Maharashtra Political Crisis: “संभाजीराजेंना उमेदवारी न देणे ही गद्दारी नाही का?”; शिंदे गटाचा शिवसेनेला रोखठोक सवाल - Marathi News | eknath shinde group minister uday samant criticised shiv sena and aaditya thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“संभाजीराजेंना उमेदवारी न देणे ही गद्दारी नाही का?”; शिंदे गटाचा शिवसेनेला रोखठोक सवाल

Maharashtra Political Crisis: विधान भवन परिसरात विरोधकांपैकी घोषणा न देणारे काही नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याचा मोठा दावा करण्यात आला आहे. ...

Maharashtra Political Crisis: “सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते”; अमोल मिटकरींचे भाकित - Marathi News | ncp amol mitkari claims that after supreme court decision presidential rule will implement in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते”; अमोल मिटकरींचे भाकित

Maharashtra Political Crisis: शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याबाबत राष्ट्रवादीकडून नवनवे दावे केले जात असून, अमोल मिटकरींनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते, अशी भविष्यवाणी केली आहे. ...