लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष

Maharashtra Political Crisis Latest News, मराठी बातम्या

Maharashtra political crisis, Latest Marathi News

Maharashtra Political Crisis : शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी २१ जून रोजी पक्षाविरोधात बंडाचा झेंडा फडकवून महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडवला. एकेक करत शिवसेनेचे ३९ आमदार एकनाथ शिंदे यांना जाऊन मिळाले आणि मविआ सरकार धोक्यात आलं. हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत, काँग्रेस-राष्ट्रवादीऐवजी भाजपासोबत सरकार स्थापन करा, अशी या बंडखोरांची मागणी आहे. शिवसेनेनं आधी भावनिक आणि नंतर आक्रमक पवित्रा घेऊन हे बंड मोडून काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर, ही लढाई कोर्टात पोहोचली आहे. सरकार कुणाचं आणि खरी शिवसेना कुणाची, यावरून आता मोठा सामना रंगणार आहे.
Read More
पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरून शरद पवार vs अजित पवार समर्थक आमनेसामने - Marathi News | Sharad Pawar vs Ajit Pawar supporters fight in NCP party office in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पक्ष कार्यालय ताब्यात घेण्यावरून शरद पवार vs अजित पवार समर्थक आमनेसामने

शरद पवार आणि अजित पवार यांचे समर्थक आमने-सामने ...

आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अलीकडे झालीय ती 'नोशनल पार्टी' - जयंत पाटील  - Marathi News | Our NCP party, has recently become a 'notional party' - Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अलीकडे झालीय ती 'नोशनल पार्टी' - जयंत पाटील 

त्या पार्टीने मला निलंबित केले काय किंवा ठेवले काय मी शरद पवारसाहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे, असेही जयंत पाटील यांनी ठणकावून सांगितले.  ...

सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत भाजपसोबत सत्तेत जाण्याचं ठरलं; राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | Maharashtra Political Crisis It was decided to come to power with BJP in the presence of Supriya Sule; NCP leader sunil shelake big secret blast | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सुप्रिया सुळेंच्या उपस्थितीत भाजपसोबत सत्तेत जाण्याचं ठरलं; राष्ट्रवादीच्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

'मी आता पवार...; अजित पवारांची भेट घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरेंची पहिली प्रतिक्रीया - Marathi News | Maharashtra Political Crisis mla Prajakt Tanpure's first reaction after meeting Ajit Pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'मी आता पवार...; अजित पवारांची भेट घेतल्यानंतर प्राजक्त तनपुरेंची पहिली प्रतिक्रीया

Maharashtra Political Crisis : राष्ट्रवादीतील अजित पवारांसह आठ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. ...

अजित पवारांचा पाठिंबा; पुण्यातील भाजप आमदारांच्या मंत्रिपदाच्या आशा मावळल्या - Marathi News | Ajit Pawar support Ministerial hopes of BJP MLAs in Pune dashed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अजित पवारांचा पाठिंबा; पुण्यातील भाजप आमदारांच्या मंत्रिपदाच्या आशा मावळल्या

महाविकास आघाडीत काँग्रेसचे महत्व वाढणार तर सरकारमध्ये शिंदे गट चिंतेत ...

विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती; कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते संभ्रमात - Marathi News | Split in NCP, Leaders of NCP in Kolhapur district are confused | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती; कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते संभ्रमात

बहुतांशी ‘राष्ट्रवादी’ हसन मुश्रीफ यांच्यासोबतच, स्थानिक अडचणीमुळे काहींची कोंडी ...

"एक भाकरी मिळणार होती, आता अर्धीच खावी लागणार"; भरत गोगावलेंचा नाईलाज - Marathi News | Eknath Shinde Shivsena group MLA Bharat Gogavale unhappy with Ajit Pawar NCP joins government and cabinet expansion | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"एक भाकरी मिळणार होती, आता अर्धीच खावी लागणार"; भरत गोगावलेंचा नाईलाज

"सध्या आम्ही समाधानी आहोत, पण..." ...

गडचिरोली जिल्ह्यात ‘डॅमेज कंट्रोल’साठी राष्ट्रवादी नव्या चेहऱ्याच्या शोधात! - Marathi News | NCP is looking for a new face for 'damage control' in Gadchiroli district! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोली जिल्ह्यात ‘डॅमेज कंट्रोल’साठी राष्ट्रवादी नव्या चेहऱ्याच्या शोधात!

अतुल गण्यारपवार करणार 'घरवापसी' : धर्मरावबाबांनी तोडले अडीच दशकांपासूनचे नातेे ...